‘भ्रष्टाचार’ आणि ‘रोजगारा’च्या प्रश्नावर ‘जळाला’ इराक, 400 लोकांचा बळी गेल्यानंतर पंतप्रधानांचा ‘राजीनामा’ December 1, 2019 0 बहुजननामा ऑनलाईन टीम - इराकचे पंतप्रधान आदेल अब्दुल महदी यांनी आपला राजीनामा जाहीर केला आहे. शनिवारी त्यांनी आपला राजीनामा संसदेला ...