साहेब ! लग्नाला 18 महिने झाले पती एकदाही भांडला नाही, कधी वादही नाही घातला, भांडणासाठी ‘आतूर’ पत्नीने मागितला ‘घटस्फोट’
बहुजननामा ऑनलाइन टीम - घटस्फोट शक्यतो पती-पत्नीमधील भांडणावरून होतो, परंतु उत्तर प्रदेशच्या संभलमधून एक असे प्रकरण समोर आले, जेथे पत्नी केवळ ...