नाशिकचे नितीन भालेराव छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या IED हल्ल्यात शहीद November 29, 2020 0 रायपूर : वृत्तसंस्था - छत्तीसगडमधल्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी कोब्रा 206 बटालियनवर आयईडीने केलेल्या हल्ल्यात नाशिकचे सुपुत्र असिस्टंट कमांडेंट नितीन भालेराव ...