मुंबई पोलिसांचा न्यायालयात गौप्यस्फोट, म्हणाले – ‘अर्णव गोस्वामींनी TRP वाढविण्यासाठी लाखो रूपयांची लाच दिली’
बहुजननामा ऑनलाइन टीम - रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी (Arnav Goswami)यांनी टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट (TRP) वाढवण्यासाठी ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिलचे (BRC) ...