‘धनदांडग्या थकबाकीदारांना अभय, प्रामाणिक पुणेकरांना मात्र ठेंगा ! सत्ताधारी भाजपचे डोके ठिकाणावर आहे काय ?’ : आबा बागुल
बहुजननामा ऑनलाइन - पुणे महानगरपालिका हद्दीतील मिळकत कर थकबाकीदारांना त्यांच्या व्याजावर ८० टक्के सूट देण्याचा निर्णय म्हणजे धनदांडग्या थकबाकीदारांना अभय ...