Bachchu Kadu Porsche Car Accident Pune | घरात पैसे जास्त झाल्यावर अशी मस्ती सुचते; आमदार बच्चू कडू यांची संतप्त प्रतिक्रिया
Maval Crime News | मावळात तळ्यात बुडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
Vidhan Parishad Election 2024 | विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे २ उमेदवार जाहीर; मुंबईतील ‘या’ दोन नेत्यांची निवड
Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे, पुणेकरांना केले आवाहन, अग्रवाल कुटुंबियांबद्दल काही तक्रार असल्यास…
Porsche Car Accident Pune | प्रसिद्धीच्या हेतूने अपघाताच्या घटनेवर रॅप सॉंग बनवल्याची कबुली
डोंबिवली : Dombivli MIDC Blast | डोंबिवली एमआयडीसी फेज २ मध्ये अमुदान केमिकल कंपनीत २३ मे रोजी झालेल्या भीषण स्फोटात ६ जण मृत्यूमुखी पडले होते. या घटनेला ४५ तास उलटून गेल्यानंतरही कंपनीच्या आवारात आणि परिसरात शोधकार्य सुरु आहे. कंपनीच्या ढिगाऱ्याखाली आणि छतांवर एनडीआरएफच्या जवानांना मृतदेहांचे अवशेष सापडत आहेत.  कंपनी परिसरात मानवी हात, पाय असे अवशेष आढळून येत आहेत. त्यामुळे शोधकार्य आजही सुरूच राहणार आहे. शोधकार्य संपल्यानंतरच या घटनेत किती मृत्यू झाले ते स्पष्ट होईल. या प्रकरणात अटक केलेले अमुदान कंपनीचे मालक मालती मेहता आणि मलय मेहता यांना आज कल्याणच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.  आत्तापर्यंत मिळालेल्या हाती आलेल्या माहितीनुसार डोंबिवलीतल्या मृतांची संख्या ११ आहे तर ६० हून अधिक जण जखमी झाले आहेत, असे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.  गुरुवारी रात्रीपर्यंत मुख्यमंत्री घटनास्थळी येईपर्यंत एकूण पाच कामगारांचे मृतदेह बचाव पथकाने कंपनीतून बाहेर काढले होते. यामध्ये दोन महिला आणि तीन अज्ञात कामगारांचा समावेश होता. मृतांची संख्या आठ झाल्याचे त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. अजूनही येथे शोधकार्य सुरु असून मानवी शरीरांचे अवशेष सापडत आहेत.  शुक्रवारी सकाळी बचाव पथकाने बचाव कार्य सुरू केल्यानंतर कंपनी परिसरात कामगारांचे स्फोटाने उडून पडलेले अवशेष पाच बोचक्यांमध्ये भरून शास्त्रीनगर रुग्णालयात आणण्यात आले. ही पाच बोचकी म्हणजे पाच कामगारांचे मृतदेह असा अर्थ काढून ठाणे गुन्हे शाखेने मृतांची संख्या १३ असल्याचे जाहीर केले होते.  अजूनही मृतदेहांचे अवशेष आढळून येत आहेत. यामुळे एकुण मृत्यूंबाबत संभ्रम असून ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

No Dry Day On 4th June | मद्यप्रेमी, दारू  विक्रेत्यांसाठी गुडन्यूज, ४ जूनला ‘नो ड्राय डे’, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर…चिअर्स!
Ravindra Dhangekar Protest At Pune CP Office | पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या बाहेर आमदार रविंद्र धंगेकर यांच्याकडून पोलिसांच्या विरोधात ठिय्या आंदोलन (Videos)
PT-3 form – Pune PMC Property Tax | मिळकत कर सवलतीसाठीचा पीटी ३ फॉर्म भरून घेण्यासाठी क्षेत्रिय कार्यालयांमध्ये शिबिरांचे आयोजन
Medha Kulkarni On Black Pub Owner | ‘ब्लॅक पब’ च्या मालकाचे नाव एफआयआर मधून का वगळले? भाजपच्या खासदारांचा आयुक्तांना सवाल
Sharad Pawar – Porsche Car Accident Pune | अग्रवालांच्या वकिलांशी तुमचे संबंध, पत्रकारांच्या प्रश्नानंतर शरद पवार म्हणाले…

Tag: अजित पवार marathi बातम्या

Ajit Pawar On Bhagat Singh Koshyari | bhagat singh koshyari controversial statement over marathi mumbai ncp leader ajit pawar slammed with tweet

Ajit Pawar On Bhagat Singh Koshyari | अजित पवार कोश्यारी यांच्या विधानावर ‘परखड’, म्हणाले – ‘अखंड महाराष्ट्र मराठी माणसांनी घडवला, राज्यपालांनी…’

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - Ajit Pawar On Bhagat Singh Koshyari | महाराष्ट्रासंबंधी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचे ...

Ajit Pawar | both of them like the same word cabinet expansion ajit pawar on cm eknath shinde devendra fadnavis

Ajit Pawar On Shinde Fadnavis Govt | अजित पवारांची शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका, म्हणाले – ‘हम दो आणि बाकी कुणी नाही’ असाच राज्याचा कारभार’

नागपूर : बहुजननामा ऑनलाइन - Ajit Pawar On Shinde Fadnavis Govt | अतिवृष्टी (Rain) व पुरामुळे (Floods) राज्यात जवळपास 10 ...

Ajit Pawar | Ajitdada Pawar is a disciplined leader with a firm grip on administration and a firm temperament

Ajit Pawar | अजितदादा पवार हे शिस्तप्रिय, प्रशासनावर मजबूत पकड असणारे, रोखठोक स्वभावाचे नेते

बहुजननामा ऑनलाइन - Ajit Pawar | भारतीय राजकारणात जी प्रमुख राजकीय घराणी आहेत, त्या घराण्यांमध्ये पवार कुटुंबीयांचं नाव अग्रक्रमाने घ्यावे ...

Ajit Pawar Meets Eknath Shinde | ncp leader ajit pawar meets cm eknath shinde after govt give stay urban development 941 crores project

Ajit Pawar Meets Eknath Shinde | शिंदे-फडणवीस सरकारकडून बारामतीमधील विकासकामांना स्थगिती ?; अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - Ajit Pawar Meets Eknath Shinde | शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) स्थापन होताच महाविकास आघाडीच्या अनेक कामांना ...

Ajit Pawar | Gurujan Gaurav samarambh on 10th July in the presence of Ajit Pawar

Ajit Pawar | अजित पवार यांच्या उपस्थितीत 10 जुलैला गुरुजन गौरव सोहळा

पुणे : बहुजननामा ऑनलाइन- Ajit Pawar | राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (NCP) आणि चिंतामणी ज्ञानपीठच्या संयुक्त विद्यमाने होणारा गुरूजन गौरव समारंभ ...

Ajit Pawar | ajit pawar gets angry in maharashtra assembly winter session girish mahajan

Ajit Pawar | शिंदे सरकारला अजित पवारांचा इशारा; म्हणाले – ‘एकही कायदा…’

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन- विधानसभा अध्यक्ष निवडणुकीच्या (Assembly Speaker Election) निमित्ताने शिंदे-भाजप सरकारने पहिली लढाई जिंकल्यानंतर विश्वासदर्शक ठरावही जिंकला. यावेळी ...

Ajit Pawar | police and officers in mantralaya in the state under tension due to shinde fadnavis government alleges opposition leader ajit pawar

Ajit Pawar | नक्की काळबेरं ! ‘106 आमदार असलेली व्यक्ती मुख्यमंत्री होत नाही’

मुंबई :  बहुजननामा ऑनलाइन- नेत्याबरोबर शिवसैनिक (Shivsena) जात नाहीत हा इतिहास आहे. येत्या निवडणुकीत ते दिसेलच... पण एका गोष्टीचं कुतुहल ...

Ajit Pawar | ajit pawar said take revenge of uddhav thackeray by defeating eknath shinde and bjp in kasba chinchwad by election

Ajit Pawar | … मग माझं काय चुकलं, बंडखोर आमदारांना अजित पवारांचे रोखठोक उत्तर

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन- Ajit Pawar | राष्ट्रवादीने (NCP) आमच्यावर अन्याय केला असा पाढा अनेकांनी वाचला. मी काम करताना भेदभाव ...

Ajit Pawar | maharashtra winter session ajit pawar speech in vidhan sabha says will meet amruta fadnavis

Ajit Pawar | सत्ता असो किंवा नसो ! अजित पवारांचं ‘वर्चस्व’ कायम राहणार; जाणून घ्या कसे

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन- Ajit Pawar | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेतील (Shivsena) 39 आमदारांना सोबत घेऊन ऐतिहासिक बंड पुकारल्याने ...

Page 4 of 5 1 3 4 5

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.