शरद पवार यांच्या इनकम टॅक्स नोटीसीबाबत निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले – ‘आम्ही कोणताही आदेश दिलेला नाही’
बहुजननामा ऑनलाईन- केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे खासदार शरद पवार यांना आयकर नोटीस दिल्याबाबत निवडणूक ...