Pune Weather Update | पुणे झाले ‘हॉट सिटी’ ! पुण्यात राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद, पुढील दोन दिवस उष्णतेची लाट
पुणे : - Pune Weather Update मागील काही दिवसांपासून पुण्याच्या तापमानात सातत्याने वाढ होत आहे. उकाड्यामुळे पुणेकर चांगलेच हैराण झाले ...