Oxford Vaccine : 50 % कोविड वॅक्सीन भारतासाठी असणार, लोकांना फ्रीमध्ये मिळणार : सिरमचे CEO अदार पूनावाला
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - ऑक्सफोर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या कोरोना व्हायरसच्या लसीच्या पहिल्या मानवी चाचणीविषयी लॅन्सेटने डेटा प्रकाशित केला आहे. ...