Firing In Malegaon | माजी महापौरांवर झाडल्या गोळ्या, मध्यरात्रीचा थरार, मोटरसायकलवर आले हल्लेखोर, प्रकृती चिंताजनक
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati
SPPU News | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वसतिगृहात 750 ग्रॅम गांजा सापडल्याने खळबळ; विविध संघटनांकडून कारवाईची मागणी
Medha Patkar | सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर मानहानीच्या खटल्यात दोषी; 24 वर्षे जुन्या खटल्यात दिल्लीच्या साकेत न्यायालयाचा निर्णय
Bachchu Kadu Porsche Car Accident Pune | घरात पैसे जास्त झाल्यावर अशी मस्ती सुचते; आमदार बच्चू कडू यांची संतप्त प्रतिक्रिया
Maval Crime News | मावळात तळ्यात बुडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
Vidhan Parishad Election 2024 | विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे २ उमेदवार जाहीर; मुंबईतील ‘या’ दोन नेत्यांची निवड
Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे, पुणेकरांना केले आवाहन, अग्रवाल कुटुंबियांबद्दल काही तक्रार असल्यास…
Porsche Car Accident Pune | प्रसिद्धीच्या हेतूने अपघाताच्या घटनेवर रॅप सॉंग बनवल्याची कबुली
डोंबिवली : Dombivli MIDC Blast | डोंबिवली एमआयडीसी फेज २ मध्ये अमुदान केमिकल कंपनीत २३ मे रोजी झालेल्या भीषण स्फोटात ६ जण मृत्यूमुखी पडले होते. या घटनेला ४५ तास उलटून गेल्यानंतरही कंपनीच्या आवारात आणि परिसरात शोधकार्य सुरु आहे. कंपनीच्या ढिगाऱ्याखाली आणि छतांवर एनडीआरएफच्या जवानांना मृतदेहांचे अवशेष सापडत आहेत.  कंपनी परिसरात मानवी हात, पाय असे अवशेष आढळून येत आहेत. त्यामुळे शोधकार्य आजही सुरूच राहणार आहे. शोधकार्य संपल्यानंतरच या घटनेत किती मृत्यू झाले ते स्पष्ट होईल. या प्रकरणात अटक केलेले अमुदान कंपनीचे मालक मालती मेहता आणि मलय मेहता यांना आज कल्याणच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.  आत्तापर्यंत मिळालेल्या हाती आलेल्या माहितीनुसार डोंबिवलीतल्या मृतांची संख्या ११ आहे तर ६० हून अधिक जण जखमी झाले आहेत, असे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.  गुरुवारी रात्रीपर्यंत मुख्यमंत्री घटनास्थळी येईपर्यंत एकूण पाच कामगारांचे मृतदेह बचाव पथकाने कंपनीतून बाहेर काढले होते. यामध्ये दोन महिला आणि तीन अज्ञात कामगारांचा समावेश होता. मृतांची संख्या आठ झाल्याचे त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. अजूनही येथे शोधकार्य सुरु असून मानवी शरीरांचे अवशेष सापडत आहेत.  शुक्रवारी सकाळी बचाव पथकाने बचाव कार्य सुरू केल्यानंतर कंपनी परिसरात कामगारांचे स्फोटाने उडून पडलेले अवशेष पाच बोचक्यांमध्ये भरून शास्त्रीनगर रुग्णालयात आणण्यात आले. ही पाच बोचकी म्हणजे पाच कामगारांचे मृतदेह असा अर्थ काढून ठाणे गुन्हे शाखेने मृतांची संख्या १३ असल्याचे जाहीर केले होते.  अजूनही मृतदेहांचे अवशेष आढळून येत आहेत. यामुळे एकुण मृत्यूंबाबत संभ्रम असून ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

No Dry Day On 4th June | मद्यप्रेमी, दारू  विक्रेत्यांसाठी गुडन्यूज, ४ जूनला ‘नो ड्राय डे’, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर…चिअर्स!

Tag: सत्य

what-are-side-effects-covishield-vaccine-truth-came-out-lancet-study

कोव्हिशिल्ड’ व्हॅक्सीनचे नेमके काय आहेत साईड इफेक्ट? लँसेटच्या स्टडीमध्ये आलं समोर सत्य

बहुजननामा ऑनलाईन - केंद्र सरकारच्या निर्णयानुसार १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील सर्वाना कोरोना प्रतिबंधक लस देण्यास सुरुवात होत ...

Ram Ram to farmers

शेतकर्‍यांना राम, राम म्हणा अन् गुन्हेगारांचे राम नाम सत्य करा !

बहुजननामा ऑनलाइन टीम - कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतक-यांचे आंदोलन सुरु आहे. गेल्या 19 दिवसांपासून सुरु असलेल्या आंदोलनात शेतकरी नेत्यांनी ...

100 MPs

महिलांच्या बँक अकाऊंटमध्ये सरकार जमा करतंय 2.20 लाख रूपये ? जाणून घ्या ‘सत्य’

बहुजननामा ऑनलाइन टीम - केंद्र सरकार(government) 'प्रधानमंत्री नारी शक्ती योजने' अंतर्गत सर्व महिलांच्या बँक खात्यात 2 लाख 20 हजार रुपये ...

हाथरस सामूहिक बलात्कार पीडितेच्या अंत्यसंस्काराचा Live व्हिडीओ पहात होते CM योगी ?, जाणून घ्या व्हायरल फोटोचे सत्य

हाथरस सामूहिक बलात्कार पीडितेच्या अंत्यसंस्काराचा Live व्हिडीओ पहात होते CM योगी ?, जाणून घ्या व्हायरल फोटोचे सत्य

बहुजननामा ऑनलाईन  उत्तर प्रदेश पोलिसांनी रात्री हाथरस सामूहिक बलात्कार पीडितेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. पीडितेच्या कुटुंबीयांनी सांगितले की, पोलिसांनी त्यांच्या परवानगीशिवाय ...

Fact Check : ‘कोरोना’मुळं मृत्यू झाल्यास मोदी सरकारच्या ‘या’ 2 योजनांचा लाभ मिळणार नाही ? जाणून घ्या सत्य

Fact Check : ‘कोरोना’मुळं मृत्यू झाल्यास मोदी सरकारच्या ‘या’ 2 योजनांचा लाभ मिळणार नाही ? जाणून घ्या सत्य

बहुजननामा ऑनलाईन कोरोनामुळं मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबाला पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) आणि पंतप्रधान सुरक्षा विमा योजना (PMSBY) अंतर्गत विम्याचा ...

PIB Fact Check : केंद्र सरकार शालेय पुस्तकांवर टॅक्स लावलाय ? जाणून घ्या ‘सत्य

PIB Fact Check : केंद्र सरकार शालेय पुस्तकांवर टॅक्स लावलाय ? जाणून घ्या ‘सत्य

बहुजननामा ऑनलाईन जर आपण कुठेतरी वाचले किंवा ऐकले असेल की भारत सरकारने शालेय पुस्तकांवर कर लादला आहे. तर ही बातमी ...

Fact Check : रेल्वेनं 1.5 लाख पदांसाठीची भरती परीक्षा रद्द केली ? जाणून घ्या सत्य

Fact Check : रेल्वेनं 1.5 लाख पदांसाठीची भरती परीक्षा रद्द केली ? जाणून घ्या सत्य

बहुजननामा ऑनलाईन रेल्वे भरती मंडळाने (आरआरबी) काही दिवसांपूर्वी दीड लाख भरती करण्याची घोषणा केली आहे. या सर्व प्रकारांमध्ये ही भरती ...

सुशांतची Ex मॅनेजर दिशा सालियाननं शेवटचा कॉल 100 नंबरवर केला होता का ? तपासात समोर आलं धक्कादायक सत्य

सुशांतची Ex मॅनेजर दिशा सालियाननं शेवटचा कॉल 100 नंबरवर केला होता का ? तपासात समोर आलं धक्कादायक सत्य

बहुजननामा ऑनलाइन - बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूतची एक्स मॅनेजर दिशा सालियान हिच्या मृत्यू प्रकरणाला आता वेगळं वळण लागलं आहे. ...

EVM

‘ईव्हीएम’ हॅकिंग मुळे देश गिळंकृत : ‘ईव्हीएम चे सत्य’ कार्यक्रमात आरोप

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - 'ईव्हीएम हॅकिंग' मुळे देश, लोकशाही गिळंकृत झाली असल्याचा सूर 'ईव्हीएमचे सत्य' कार्यक्रमात उमटला. ईव्हीएम विरोधी राष्ट्रीय ...

हिंसाचार

देशातील हिंसाचार थांबविण्याची ताकद सत्य, अहिंसा आणि शांतीच्या मार्गात  

नागपूर : बहुजननामा ऑनलाइन - जगात आणि देशात वाढत असलेला हिंसाचार थांबविण्याची ताकद फक्त तथागत भगवान बुद्धांनी दिलेल्या सत्य, अहिंसा ...

Page 2 of 2 1 2

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.