Tag: शिवसेने

beed-news-pankaja-mundes-supporters-and-former-mla-attends-ncp-meeting-with-dhanjay-munde

बीडमध्ये भाजपचा माजी आमदार राष्ट्रवादीच्या बैठकीला हजर, पंकजा मुंडेना धक्का ?

बीड : बहुजननामा ऑनलाईन - जळगाव महापालिकेत भाजपाच्या सत्तेला सुरूंग लावण्यात शिवसेनेला यश आले आहे. त्यापाठोपाठ आता बीडमधील भाजपच्या माजी ...

crime-against-17-bjp-corporators-shiv-sena-shiv-sena-bjp-conflict-simmered

जळगाव महापालिका : सत्ता राखण्यासाठी भाजप नेते गिरीश महाजनांनी घातली अट, म्हणाले – ’10 नगरसेवक आणा अन् महापौर व्हा’

जळगाव : बहुजननामा ऑनलाईन - जळगाव महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण सत्ताधारी भाजपचे 57 ...

sanjay-raut-criticized-bjp-through-saamana-editorial-over-west-bengal-chief-minister-mamata-banerjee

शिवसेनेचा ‘सामना’च्या अग्रलेखातून निशाणा ! ..म्हणून ममतांच्या लंगड्या पायास भाजपवाले घाबरले

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - पश्चिम बंगाल राज्याची विधानसभा निवडणूक जवळ येत असून, तर निवडणुकीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असतानाच ...

nagpur-news-devendra-fadnavis-slammed-shiv-sena-over-samana-editorial

सामनाच्या अग्रलेखावरून फडणवीस यांचा शिवसेनेवर पलटवार, म्हणाले – ‘घाव वर्मी बसला’

नागपूर : बहुजननामा ऑनलाईन - राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संपले असून, शिवसेनेकडून भाजपवर सामना संपादकीयच्या माध्यमातून जोरदार टीका करण्यात आली आहे. ...

nagpur-news-devendra-fadnavis-slammed-shiv-sena-over-samana-editorial

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी शिवसेनेची भाजपवर खरमरीत टीका

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर भाजपने मनसुख मृत्यू प्रकरणी राज्य सरकारविरोधात आवाज उठवला आहे. विधिमंडळाचे अधिवेशन ...

Taapsee-Pannu-Anurag-Kashyap

…म्हणून तापसी अन् अनुरागच्या घरावर Income Tax ची धाड – शिवसेना

बहुजननामा ऑनलाईन - दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांच्या घरावर आयकर विभागाने धाडी टाकल्यानंतर देशभरात खळबळ उडाली. यावरून ...

NCP-and-BJP

राज्यात शिवसेनेसोबत आघाडी असताना ‘या’ जिल्ह्यात राष्ट्रवादीने भाजपला दिली साथ, शिवसेना मोठ्या अडचणीत

अहमदनगर : बहुजननामा ऑनलाईन - विधानसभा निवडणुकीला भाजपला सर्वाधिक जागा मिळूनसुद्धा त्यांना विरोधी बाकावर बसावे लागले होते. तशीच काहीशी अवस्था ...

shivsena-ncp-congress

राष्ट्रवादीतून भाजप मध्ये गेलेल्या ‘या’ नेत्याच्या वर्चस्वाला हादरा देण्यासाठी राष्ट्रवादी-शिवसेना प्रयत्नात, मात्र कॉंग्रेसने घेतली ‘ही’ आक्रमक भूमिका

नवी मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - नवी मुंबई महापालिका निवडणूक झाली नसली तरी ती निवडणूक राज्यभर चर्चेचा विषय ठरली आहे. कारण ...

devendra fadnvis

फडणवीसांनी सरकारला फटकारले; म्हणाले – ‘हे तर चर्चेपासून पळ काढणारे पळपुटे सरकार’

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला अवघे काही तास शिल्लक असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी पत्रकार ...

Page 4 of 6 1 3 4 5 6

सांगलीत महापालिका कर्मचार्‍यावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला, शरीराचे लचके तोडत केले रक्तबंबाळ

सांगली : बहुजननामा ऑनलाईन -  भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात सांगली महापालिकेचा कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. कुत्र्यांनी संपूर्ण शरीराचे लचके तोडल्याने...

Read more
WhatsApp chat