Mumbai High Court | राज्यपाल नियुक्त 7 आमदारांच्या शपथविधीचा मार्ग मोकळा; ठाकरे गटाच्या याचिकेवर हायकोर्टाचा हस्तक्षेप करण्यास नकार
मुंबई : Mumbai High Court | विधानसभा निवडणुका तोंडावर असताना महायुती सरकारने राज्यपाल नियुक्त आमदारांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. महायुतीकडून...