PMC On Merged Villages Water Supply | समाविष्ट 23 गावांत जेथे पाणी पुरवठा प्रकल्पांचे काम सुरू नाही ‘त्या’ गावांमध्ये बांधकाम परवानगीसाठी महापालिका परवानगी देणार नाही
पुणे – PMC On Merged Villages Water Supply | महापालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या २३ गावांमध्ये ज्याठिकाणी पाणी पुरवठा योजनांची कामे...