‘PNB’मध्ये विलिनीकरण होणार्या ‘OBC’ आणि ‘United’ बँकेच्या ग्राहकांना करावी लागणार ‘ही’ 6 महत्वाची कामे ! September 6, 2019 0 बहुजननामा ऑनलाइन - केंद्र सरकारने नुकताच देशातील बॅंकांचे विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. यात पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) बॅंकेत ओरिएंटल ...