Indapur Crime News | ‘आता तुझा मर्डर करणारच’, मुलीच्या प्रेमसंबधातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा राडा, दोघेजण मंदिरात बसले असताना पाच जणांकडून कोयत्याने सपासप वार
इंदापूर: Indapur Crime News | मंदिरात गप्पा मारत बसलेल्या दोन विद्यार्थ्यांवर पाच जणांनी कोयत्याने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना भवानीनगर...