Bachchu Kadu Porsche Car Accident Pune | घरात पैसे जास्त झाल्यावर अशी मस्ती सुचते; आमदार बच्चू कडू यांची संतप्त प्रतिक्रिया
Maval Crime News | मावळात तळ्यात बुडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
Vidhan Parishad Election 2024 | विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे २ उमेदवार जाहीर; मुंबईतील ‘या’ दोन नेत्यांची निवड
Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे, पुणेकरांना केले आवाहन, अग्रवाल कुटुंबियांबद्दल काही तक्रार असल्यास…
Porsche Car Accident Pune | प्रसिद्धीच्या हेतूने अपघाताच्या घटनेवर रॅप सॉंग बनवल्याची कबुली
डोंबिवली : Dombivli MIDC Blast | डोंबिवली एमआयडीसी फेज २ मध्ये अमुदान केमिकल कंपनीत २३ मे रोजी झालेल्या भीषण स्फोटात ६ जण मृत्यूमुखी पडले होते. या घटनेला ४५ तास उलटून गेल्यानंतरही कंपनीच्या आवारात आणि परिसरात शोधकार्य सुरु आहे. कंपनीच्या ढिगाऱ्याखाली आणि छतांवर एनडीआरएफच्या जवानांना मृतदेहांचे अवशेष सापडत आहेत.  कंपनी परिसरात मानवी हात, पाय असे अवशेष आढळून येत आहेत. त्यामुळे शोधकार्य आजही सुरूच राहणार आहे. शोधकार्य संपल्यानंतरच या घटनेत किती मृत्यू झाले ते स्पष्ट होईल. या प्रकरणात अटक केलेले अमुदान कंपनीचे मालक मालती मेहता आणि मलय मेहता यांना आज कल्याणच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.  आत्तापर्यंत मिळालेल्या हाती आलेल्या माहितीनुसार डोंबिवलीतल्या मृतांची संख्या ११ आहे तर ६० हून अधिक जण जखमी झाले आहेत, असे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.  गुरुवारी रात्रीपर्यंत मुख्यमंत्री घटनास्थळी येईपर्यंत एकूण पाच कामगारांचे मृतदेह बचाव पथकाने कंपनीतून बाहेर काढले होते. यामध्ये दोन महिला आणि तीन अज्ञात कामगारांचा समावेश होता. मृतांची संख्या आठ झाल्याचे त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. अजूनही येथे शोधकार्य सुरु असून मानवी शरीरांचे अवशेष सापडत आहेत.  शुक्रवारी सकाळी बचाव पथकाने बचाव कार्य सुरू केल्यानंतर कंपनी परिसरात कामगारांचे स्फोटाने उडून पडलेले अवशेष पाच बोचक्यांमध्ये भरून शास्त्रीनगर रुग्णालयात आणण्यात आले. ही पाच बोचकी म्हणजे पाच कामगारांचे मृतदेह असा अर्थ काढून ठाणे गुन्हे शाखेने मृतांची संख्या १३ असल्याचे जाहीर केले होते.  अजूनही मृतदेहांचे अवशेष आढळून येत आहेत. यामुळे एकुण मृत्यूंबाबत संभ्रम असून ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

No Dry Day On 4th June | मद्यप्रेमी, दारू  विक्रेत्यांसाठी गुडन्यूज, ४ जूनला ‘नो ड्राय डे’, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर…चिअर्स!
Ravindra Dhangekar Protest At Pune CP Office | पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या बाहेर आमदार रविंद्र धंगेकर यांच्याकडून पोलिसांच्या विरोधात ठिय्या आंदोलन (Videos)
PT-3 form – Pune PMC Property Tax | मिळकत कर सवलतीसाठीचा पीटी ३ फॉर्म भरून घेण्यासाठी क्षेत्रिय कार्यालयांमध्ये शिबिरांचे आयोजन
Medha Kulkarni On Black Pub Owner | ‘ब्लॅक पब’ च्या मालकाचे नाव एफआयआर मधून का वगळले? भाजपच्या खासदारांचा आयुक्तांना सवाल
Sharad Pawar – Porsche Car Accident Pune | अग्रवालांच्या वकिलांशी तुमचे संबंध, पत्रकारांच्या प्रश्नानंतर शरद पवार म्हणाले…

Tag: नागरिक

i proposed pune police commissioners special answer youths question

तरुणाचा भन्नाट प्रश्न अन् पुणे पोलिस आयुक्तांचे अफलातून उत्तर, म्हणाले…

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सोमवारी (दि. 8) ट्विटरवरून पुणेकरांशी संवाद साधला. यावेळी वाहतूक, ...

Raj Thackeray

राष्ट्रवादीच्या नेत्याचे राज ठाकरेंना पत्र; म्हणाले – ‘मी तुमचा चाहता आहे, तुम्ही मास्क घाला’

मुंबई :बहुजननामा ऑनलाइन - देशात महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून नागरिकांना मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात ...

Giriraj-Singh

सरकारी कर्मचारी ऐकत नसतील तर त्यांना बांबूचे फटके मारा, भाजपच्या केंद्रीय मंत्र्याचा सल्ला (व्हिडीओ)

पटना : वृत्तसंस्था - केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह आपल्या वादग्रस्त विधानासाठी प्रसिद्ध आहेत. आता त्यांनी केलेले आणखी एक विधान सध्या ...

narendra modi

6000 व्यावसायिक नियम संपविणार, देशातील नागरिकांवर विश्वास ठेवून पुढे जाण्यावर सरकारचा जोर : PM मोदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, सरकारचा प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप तोडगा निघण्यापेक्षा अधिक व्यत्यय निर्माण करणारा ...

harsh-vardha

आता कोरोना लसीकरण 24 तास खुले; लसीकरणासाठी वेळेची मर्यादा नाही -आरोग्यमंत्री हर्षवर्धन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सरकारने कोरोना विरोधी लस देण्याची गती वाढविण्यासाठी दिलेली अंतिम मुदत संपविली आहे. आता नागरिकांना त्यांच्या ...

tax

टॅक्स वाचवणाऱ्यांनो, सरकारचा तुमच्यावर आहे ‘डोळा’, 10 वर्षे होईल तुरुंगवास अन् 300 टक्के दंडही

नवी दिल्ली : भारतात टॅक्स वाचवण्यासाठी लोक विविध पर्याय वापरतात. इतकेच नाही तर काही लोक परदेशातही संपत्ती लवपून ठेवतात. आता ...

rinku rajguru

आर्चीच्या कार्यक्रमात नागरिक ‘सैराट’, 6 जणांविरोधात FIR

नांदेड : बहुजननामा ऑनलाइन - आर्चीची एक झलक पाहण्यासाठी नागरिक मोठी गर्दी करतात. आर्ची येणार म्हटल्यावर लोक कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठी ...

Pune News : हडपसरमध्ये वादळी वाऱ्यासह रिमझिम पाऊस

Pune News : हडपसरमध्ये वादळी वाऱ्यासह रिमझिम पाऊस

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - मागिल आठवड्याभरापासून ढगाळ वातावरणातील बदल आणि कोरोनाची वाढती संख्या सर्वांचीच डोकेदुखी ठरली आहे. गुरुवारी (दि. ...

corona vaccination

कोरोना लसीकरणाबाबत महत्त्वाची बातमी; 50 वर्षांच्या नागरिकांना…

बहुजननामा ऑनलाइन टीम - नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लसीकरण मोहीम सुरु झाली आहे. या लसीकरणाबाबत ...

Page 4 of 10 1 3 4 5 10

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.