Maharashtra Cabinet Expansion | मंत्रिमंडळ विस्तारानंतर खाते वाटपाची चर्चा, अशी आहेत मंत्र्यांची संभाव्य खाती; भाजपकडे गृह, अर्थ, महसूल, सहकार, पीडब्ल्यूडी, उर्जा, जलसंपदा
मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - Maharashtra Cabinet Expansion | महिन्याभरापासून रखडलेला शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा पहिल्ला टप्पा आज पार पडला. ...