PMC’s 24×7 Water Project | चोवीस तास पाणी पुरवठा योजनेचे 75 टक्के काम पूर्ण; मीटरद्वारे पाणीपट्टी आकारण्यास महापालिकेत हालचाल सुरू
पुणे : PMC’s 24×7 Water Project | पुणे महापालिकेची चोवीस तास पाणी पुरवठा योजनेचे सुमारे पंचाहत्तर टक्के काम पुर्ण झाले...