Sinhagad Road Pune Crime News | सराईत वाहन चोरट्यांकडून 5 मोटारसायकली, 2 घरफोडीमधील 2 लॅपटॉप, एक कॅमेरा जप्त; सिंहगड रोड पोलिसांची कामगिरी
पुणे : Sinhagad Road Pune Crime News | खास बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरुन पकडलेल्या दोघा चोरट्यांकडून सिंहगड रोड पोलिसांना ५ मोटारसायकली,...