Bachchu Kadu Porsche Car Accident Pune | घरात पैसे जास्त झाल्यावर अशी मस्ती सुचते; आमदार बच्चू कडू यांची संतप्त प्रतिक्रिया
Maval Crime News | मावळात तळ्यात बुडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
Vidhan Parishad Election 2024 | विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे २ उमेदवार जाहीर; मुंबईतील ‘या’ दोन नेत्यांची निवड
Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे, पुणेकरांना केले आवाहन, अग्रवाल कुटुंबियांबद्दल काही तक्रार असल्यास…
Porsche Car Accident Pune | प्रसिद्धीच्या हेतूने अपघाताच्या घटनेवर रॅप सॉंग बनवल्याची कबुली
डोंबिवली : Dombivli MIDC Blast | डोंबिवली एमआयडीसी फेज २ मध्ये अमुदान केमिकल कंपनीत २३ मे रोजी झालेल्या भीषण स्फोटात ६ जण मृत्यूमुखी पडले होते. या घटनेला ४५ तास उलटून गेल्यानंतरही कंपनीच्या आवारात आणि परिसरात शोधकार्य सुरु आहे. कंपनीच्या ढिगाऱ्याखाली आणि छतांवर एनडीआरएफच्या जवानांना मृतदेहांचे अवशेष सापडत आहेत.  कंपनी परिसरात मानवी हात, पाय असे अवशेष आढळून येत आहेत. त्यामुळे शोधकार्य आजही सुरूच राहणार आहे. शोधकार्य संपल्यानंतरच या घटनेत किती मृत्यू झाले ते स्पष्ट होईल. या प्रकरणात अटक केलेले अमुदान कंपनीचे मालक मालती मेहता आणि मलय मेहता यांना आज कल्याणच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.  आत्तापर्यंत मिळालेल्या हाती आलेल्या माहितीनुसार डोंबिवलीतल्या मृतांची संख्या ११ आहे तर ६० हून अधिक जण जखमी झाले आहेत, असे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.  गुरुवारी रात्रीपर्यंत मुख्यमंत्री घटनास्थळी येईपर्यंत एकूण पाच कामगारांचे मृतदेह बचाव पथकाने कंपनीतून बाहेर काढले होते. यामध्ये दोन महिला आणि तीन अज्ञात कामगारांचा समावेश होता. मृतांची संख्या आठ झाल्याचे त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. अजूनही येथे शोधकार्य सुरु असून मानवी शरीरांचे अवशेष सापडत आहेत.  शुक्रवारी सकाळी बचाव पथकाने बचाव कार्य सुरू केल्यानंतर कंपनी परिसरात कामगारांचे स्फोटाने उडून पडलेले अवशेष पाच बोचक्यांमध्ये भरून शास्त्रीनगर रुग्णालयात आणण्यात आले. ही पाच बोचकी म्हणजे पाच कामगारांचे मृतदेह असा अर्थ काढून ठाणे गुन्हे शाखेने मृतांची संख्या १३ असल्याचे जाहीर केले होते.  अजूनही मृतदेहांचे अवशेष आढळून येत आहेत. यामुळे एकुण मृत्यूंबाबत संभ्रम असून ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

No Dry Day On 4th June | मद्यप्रेमी, दारू  विक्रेत्यांसाठी गुडन्यूज, ४ जूनला ‘नो ड्राय डे’, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर…चिअर्स!
Ravindra Dhangekar Protest At Pune CP Office | पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या बाहेर आमदार रविंद्र धंगेकर यांच्याकडून पोलिसांच्या विरोधात ठिय्या आंदोलन (Videos)
PT-3 form – Pune PMC Property Tax | मिळकत कर सवलतीसाठीचा पीटी ३ फॉर्म भरून घेण्यासाठी क्षेत्रिय कार्यालयांमध्ये शिबिरांचे आयोजन
Medha Kulkarni On Black Pub Owner | ‘ब्लॅक पब’ च्या मालकाचे नाव एफआयआर मधून का वगळले? भाजपच्या खासदारांचा आयुक्तांना सवाल
Sharad Pawar – Porsche Car Accident Pune | अग्रवालांच्या वकिलांशी तुमचे संबंध, पत्रकारांच्या प्रश्नानंतर शरद पवार म्हणाले…

Tag: अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे

Pune Crime News | 17 accused who murdered youth in front of Mangala Talkies arrested in 48 hours, joint action of Pune crime branch

Pune Crime News | मंगला टॉकिजसमोर तरुणाचा खुन करणाऱ्या 17 आरोपींना 48 तासात अटक, गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई (Video)

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - Pune Crime News | पुणे शहरातील मंगला थिएटरबाहेर (Mangala Theatre) नितीन मोहन म्हस्के Nitin Mohan ...

Pune Crime News | Pune Crime Branch arrests 4 drug smugglers; 46 lakhs of MD, cocaine, hashish seized

Pune Crime News | अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या 4 जणांना गुन्हे शाखेकडून अटक; 46 लाखांचे एम.डी., कोकेन, चरस जप्त (Video)

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - Pune Crime News | पुण्यात अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या चौघांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune ...

Pune Crime News | Inter-state gang stealing expensive four-wheelers busted by Crime Branch, goods worth Rs 35 lakh seized

Pune Crime News | महागड्या चारचाकी चोरणारी आंतरराज्यीय टोळी गुन्हे शाखेकडून गजाआड, 35 लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | महागड्या फोर व्हीलर गाड्या चोरणाऱ्या (Steals Four Wheeler) आंतरराज्यीय टोळीला (Interstate ...

Pune Crime News | Crime Branch arrests youth smuggling mephedrone in Pune, seizes 7 lakh worth of goods

Pune Crime News | पुण्यात मेफेड्रोनची तस्करी करणाऱ्या तरुणास गुन्हे शाखेकडून अटक, 7 लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | मेफेड्रोन (Mephedrone (MD) या अमली पदार्थाची विक्री करताना एका तरुणाला पुणे ...

Pune Crime News | Opium worth 1 crore seized from Lohgaon area of ​​Pune! The third major operation of the anti-narcotics squad under the special operation 

Pune Crime News | पुण्याच्या लोहगाव परिसरातून 1 कोटींचे अफिम जप्त ! विशेष मोहिमेंतर्गत अंमली पदार्थ विरोधी पथकाची तीसरी मोठी कारवाई

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | अफिम (Opium) हा अंमली पदार्थ बाळगणाऱ्या परराज्यातील एकाला पुणे पोलिसांच्या गुन्हे ...

Pune Crime News | anti narcotics squad 2 of pune crime branch seized 3 kg of opium worth around 60 lakhs from fursungi in hadapsar area

Pune Crime News | गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक-2 कडून हडपसर परिसरातील फुरसुंगी येथून तब्बल 60 लाखांचे 3 किलो अफीम जप्त

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | अफिम (Opium) या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या परराज्यातील एकाला पुणे ...

Pune Police Combing Operation | ‘All Out Combing Operation’ by Pune Police in the city, 10 sharp weapons, pistols, cartridges seized

Pune Police Combing Operation | पुणे पोलिसांचे शहरात ‘ऑल आऊट कोम्बिंग ऑपरेशन’, 10 धारदार हत्यारे, पिस्टल, काडतुसे जप्त

पुणे : बहुजननामा ऑनलाइन –  पुणे शहरातील सर्व पोलीस स्टेशन (Police Stations In Pune) व गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime ...

Pune Police Crime Branch News | Crime branch arrests inn thieves who stole two-wheelers, 6 two-wheelers worth 3 lakhs seized

Pune Police Crime Branch News | दुचाकी चोरणाऱ्या सराईत चोरट्यांना गुन्हे शाखेकडून अटक, 3 लाखांच्या 6 दुचाकी जप्त

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Police Crime Branch News | पुणे शहरातील विविध भागातून दुचाकी चोरणाऱ्या दोघांना पुणे पोलिसांच्या गुन्हे ...

Pune Police Crime Branch News | Anti Extortion Cell Pune Arrest Moneylenders

Pune Police Crime Branch News | व्याजाने घेतलेल्या पैशांची परतफेड केल्यानंतरही आणखी पैशांची मागणी, खंडणी विरोधी पथकाने सावकारांच्या आवळल्या मुसक्या

पुणे : बहुजननामा ऑनलाइन –  Pune Police Crime Branch News | दूध डेअरी व्यावसायिक तसेच नोकरदार यांनी पैशांची परतफेड केली ...

Pune Crime News | who cheated many people by claiming to be an army officer, cheated a woman of 16 lakhs, arrested by Anti-Extortion Squad-2

Pune Crime News | आर्मीत अधिकारी असल्याचे सांगून अनेकांची फसवणूक, महिलेची 16 लाखाची फसवणूक करणाऱ्या भामट्याला खंडणी विरोधी पथक-2 कडून अटक

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | लष्करी गणवेश (Military Uniform) घालून मोठ्या अधिकाऱ्यांच्या ओळखी असल्याचे सांगून तरुणांना ...

Page 2 of 6 1 2 3 6

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.