• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

भारतीय स्टेट बॅंक ऑफ इंडियाने आपल्या कोरोडो ग्राहकांना केले अलर्ट, लक्ष द्या अन्यथा होईल नुकसान

by Namrata Sandhbhor
April 6, 2021
in महत्वाच्या बातम्या, राष्ट्रीय
0
state-bank-of-india-has-alerted-its-corrodo-customers-pay-attention-otherwise-there-will-be-losses

sbi

बहुजननामा ऑनलाईन टीम – देशातील सर्वात मोठी सरकारी भारतीय स्टेट बॅंक ऑफ इंडियाने आपल्या कोरोडो ग्राहकांना अलर्ट जारी केला आहे. SBI ने आपल्या अधिकृत ट्वि्टर वरून केलेल्या अलर्ट मध्ये सांगितले आहे की, अशा बातम्या येत आहेत की, काही सायबर गुन्हेगार फिक्स्ड डिपॉजिट (FD) बनविण्याच्या नावावर ग्राहकांडून खासगी माहिती चोरी करत आहेत. एसबीआईच्या अलर्टमध्ये ग्राहकांना आग्रह करण्यात आला आहे की, त्यांनी आपली कोणतीही बॅंक सदर्भात माहिती कोणालाही देऊ नये. SBI च्या संबधीत असल्याचा दावा करणाऱ्या स्कॅमरच्या आवाक्यात येऊ नका बॅंकेचे म्हणने आहे की, SBI कधीच फोनवर पासवर्ड, ओटीपी, सीवीवी कार्ड नंबर सारख्या वैयक्तिक माहिती मागत नाही.

We urge our customers not to share their banking details with anyone. Don't fall for scammers impersonating as SBI, we never ask for personal details like Password/OTP/CVV/Card Number over the phone.

Be alert. Be safe.#CyberCrime #CyberSafety #OnlineFraud #BankFraud #Scam pic.twitter.com/0Td4cp54VE

— State Bank of India (@TheOfficialSBI) April 5, 2021

स्टेट बॅंकेकडून सांगण्यात आले आहे की, बॅंकेला सुचना मिळाली आहे ज्यामध्ये सायबर गुन्हेगाराव्दारा फसवणुक करण्यासाठी ग्राहकांच्या अकाऊंट मध्ये ऑनलाईन फिक्स्ड डिपॉजिट तयार करण्याचे सांगून त्यांची फसवणूक केली जात आहे. त्यामुळे स्टेट बॅंकेंने आपल्या ग्राहकांना सुचना केल्या आहेत की, त्यांनी कोणतीही व्यक्तिगत माहिती पासवर्ड, कार्ड नंबर, सीवीवी आदि कोणलाही देऊ नये. बॅंक अशा प्रकारची माहिती आपल्या ग्राहकांकडून कधीच घेत नाही.

Tags: AlertCorodo CustomersCybercriminal Fixed DepositGovernment of IndiaSBIstate bank of indiaअलर्टएसबीआईकोरोडो ग्राहकांसरकारी भारतीयसायबर गुन्हेगार फिक्स्ड डिपॉजिटस्टेट बॅंक ऑफ इंडिया
Previous Post

JCB मशीनचे ब्रेकर चोरी करणाऱ्या एकास LCB कडून अटक

Next Post

‘माझ्या एरियात येऊन भाईगिरी करतोस काय, जनता वसाहतीचे भाई आम्हीच’; राडा प्रकरणी दत्तवाडीत खुनाच्या प्रयत्नासह 2 वेगवेगळे गुन्हे दाखल

Next Post
pune-are-you-coming-to-my-area-and-doing-brotherhood-we-are-the-brothers-of-the-peoples-colony-in-rada-case-2-different-cases-including-attempted-murder-were-registered-in-dattawadi

'माझ्या एरियात येऊन भाईगिरी करतोस काय, जनता वसाहतीचे भाई आम्हीच'; राडा प्रकरणी दत्तवाडीत खुनाच्या प्रयत्नासह 2 वेगवेगळे गुन्हे दाखल

Please login to join discussion
health-news-water-cold
ताज्या बातम्या

निरोगी आरोग्यासाठी माठातील पाणी लाभदायी

April 12, 2021
0

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - माती म्हणजे अनेक खनिजे आणि पोषक घटकांचा खजिना आहे. अलिकडे आधुनिकीकरणामध्ये आम्हाला त्याचा विसर पडला...

Read more
twins-born-rare-conjoined-odisha-two-heads-and-three-hands-odisha-kendrapara

देवाची करणी अन्…! भारतात जन्मली 2 डोके, 3 हात असलेली मुलगी; दोन्ही तोंडांनी पिते दूध

April 12, 2021
dead-body-one-corona-patient-handed-over-another-relative-aundh-government-hospital-of-pune

खळबळजनक ! वृध्द महिलेच्या मृतदेहाची अदलाबदल; औंध जिल्हा रुग्णालयातील प्रकार

April 12, 2021
abhishek-bachchans-revelation-this-is-the-teaching-that-aishwarya-gave-to-aradhya

अभिषेक बच्चनचा खुलासा; ऐश्वर्याने आराध्याला दिलीय ‘ही’ शिकवण

April 12, 2021
waheeda-rahman-did-water-snorkeling-at-the-age-of-83-the-photo-is-going-viral

बाप रे ! वहीदा रहमान यांनी 83 व्या वर्षी केलं Water Snorkeling; फोटो होतोय व्हायरल

April 12, 2021
mp-supriya-sule-fulfills-the-dream-of-that-activist-to-walk-after-12-years

खासदार सुप्रिया सुळेंमुळे ‘त्या’ कार्यकर्त्याचे 12 वर्षानंतर चालण्याचे स्वप्न पूर्ण

April 12, 2021
pune-friends-wife-molested

मित्राच्या पत्नीचा विनयभंग

April 12, 2021
man-killed-the-his-girlfriend-in-islampur

धक्कादायक ! …म्हणून डोक्यात दगड घालून प्रियकरानेच केला प्रेयसीचा खून

April 12, 2021
pune-thieves-break-flat-in-hadapsar-area-steal-rs-12-lakh

हडपसर परिसरातील फ्लॅट चोरटयांनी फोडला, 12 लाखाचा ऐवज लंपास

April 12, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

state-bank-of-india-has-alerted-its-corrodo-customers-pay-attention-otherwise-there-will-be-losses
महत्वाच्या बातम्या

भारतीय स्टेट बॅंक ऑफ इंडियाने आपल्या कोरोडो ग्राहकांना केले अलर्ट, लक्ष द्या अन्यथा होईल नुकसान

April 6, 2021
0

...

Read more

‘हॅरी पॉटर’ आणि ‘चर्नोबिल’ फेम ब्रिटीश अभिनेते पॉल रिटर यांचं 54 व्या वर्षी निधन

5 days ago

कोरोनाबाधितांचा एकटेपणा दूर करण्यासाठी नर्सने वापरली ‘ही’ कल्पना !

3 days ago

‘माझे खरे नाही, माझ्या मुलांना सांभाळा…’; कोरोनाबाधिताची गळफास घेऊन आत्महत्या

6 days ago

मनसेचे शिवसेना नेते अनिल परब यांच्यावर टीकास्त्र, म्हणाले – ‘Master Stroke to Master mind हा प्रवास थक्क करणारा’

4 days ago

बिग ब्रेकिंग : अत्यावश्यक आणि जीवनावश्यक सेवा वगळून इतर सर्व दुकाने बंद – मनपा आयुक्त विक्रम कुमार

7 days ago

रेमडिसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या औषध विक्रेत्याला अटक

3 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat