बहुजननामा ऑनलाईन टीम : सिक्कीम लोकसेवा आयोगाने पंचकर्म तंत्रज्ञांच्या पदांवर पात्र व इच्छुक उमेदवारांसाठी अधिसूचना जारी केली आहे. या पदावर काम करण्यासाठी इच्छुक उमेदवाराला कमिशनच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देत ३० नोव्हेंबर २०१९ पर्यंत अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरणे गरजेचे आहे.
जाणून घ्या अधिक :
१) पंचकर्म तंत्रज्ञ या पदासाठी ३ जागांवर भरती करण्यात येत आहे .
२)या साठी ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०१९ पर्यंत आहे.
३) या पदासाठी सर्व प्रकारच्या उमेदवारांसाठी १५० रुपये फी स्वरूपात आकारण्यात येत आहे.
४) सेंट्रल काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन, नवी दिल्ली यांनी पंचकर्म थेरपीमध्ये डिप्लोमा असलेल्या मान्यताप्राप्त मंडळामधून बारावी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
५) अर्जदारांचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय ४० वर्षे आहे.
६) इच्छुक उमेदवार spscskm.gov.in या वेबसाइटवर ३० नोव्हेंबर २०१९ रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाईन अर्ज करू शकतात.
निवड प्रक्रिया:
या पदासाठी लेखी परीक्षेच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.