• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Solapur news : बार्शीमध्ये महिला पोलिसावर प्राणघातक हल्ला, चौघांविरोधात FIR

by sheetal
January 8, 2021
in क्राईम
0
FIR

FIR

बहुजननामा ऑनलाइन टीम – ड्युटीवरून घरी जाणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यावर चार जणांनी प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे.(FIR ) ही घटना बार्शी-तुळजापूर रस्त्यावरील शेलगावजवळ गुरुवारी (दि.7) सकाळी घडली. रेश्मा सुतार असे जखमी झालेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून त्यांनी चार जणांविरोधात फिर्याद दिली आहे. पोलिस शिपाई रेश्मा सुतार या शहरातील पोलिस उपअधीक्षक कार्यालयात कार्यरत आहेत. ड्युटी संपल्यानंतर त्या साकत पिंपरी येथील त्यांच्या घरी स्कूटीवरून जात होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या चार जणांनी त्यांच्यावर हल्ला केला.

रेश्मा सुतार या कार्यालयीन कामकाज संपवून साकत पिंपरी येथे स्कूटीवरुन घरी जात असताना शेलगावजवळ दोन व्यक्ती दुचाकीवरुन पाठीमागून आले आणि त्यांनी स्कूटीला साथ मारली. यामुळे त्या रस्त्याच्या बाजूला पडल्या. रस्त्याच्या बाजूला पडल्यानंतर आरोपी म्हणाले, कर गुन्हा दाखल, माझ्या मेव्हण्यावर गुन्हा दाखल करतेस, असे म्हणून निघून गेले. त्यानंतर त्या गाडी उभी करत असताना दुसरे दोघे दुचाकीवरुन आले. आज तू घरापर्यंत कशी पोचते तेच बघतो, तुला मी आज ठार मारतो असे म्हणत धारदार शस्त्राने वार करण्याचा प्रयत्न केला. रेश्मा पवार यांनी वार चुकवला. रस्त्यावर वाहने येत असल्याचे पाहून हल्लेखोर पळून गेले.

या घटनेनंतर रेश्मा पवार यांनी आपल्या पतीला फोन करुन घटनेची माहिती दिली. त्यांनी रेश्मा पवार यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रेश्मा सुतार यांच्या फिर्यादीवरुन तालुका पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे करीत आहेत

Tags: female police officerFIRSolapur Newsमहिला पोलिस
Previous Post

Solapur News : माजी जिल्हाप्रमुख महेश कोठे यांची शिवसेनेतून हकालपट्टी

Next Post

धक्कादायक ! आयसीयुमधील 10 नवजात बालकांचा गुदमरुन मृत्यू; महाराष्ट्रात प्रचंड खळबळ

Next Post

धक्कादायक ! आयसीयुमधील 10 नवजात बालकांचा गुदमरुन मृत्यू; महाराष्ट्रात प्रचंड खळबळ

Praveen Darekar
राजकारण

प्रवीण दरेकरांचे शरद पवारांना पत्र, म्हणाले – ‘आपल्या सूचना…’

January 28, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम - मुंबई: विधानपरिषदेचे पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या   वर्षभराचा लेखाजोखा  या पुस्तकाचे आज प्रकाशन होणार आहे. तत्पूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे...

Read more
Baghpat

Baghpat News : पोलिसांनी रिकामी केली बागपत बॉर्डर, कृषी कायद्यांविरूद्ध 40 दिवसांपासून आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांना हटवले

January 28, 2021
Shirur city

शिरुर शहरात घरफोडी; 30 तोळे सोने केले लंपास

January 28, 2021
Pune

Pune News : खंडणीसाठी बांधकाम व्यावसायिकाच्या ऑफिस बॉयचे अपहरण

January 28, 2021
The doctor

डॉक्टरने एकट्याने घेतली कोरोना व्हॅक्सीन तेव्हा बायकोने असे केले हाल ! भांडणाचा व्हिडिओ वायरल

January 28, 2021
Pune

Pune News : भरधाव वाहनाच्या धडकेत सायकल चालकाचा मृत्यू

January 28, 2021
LPG cylinder

31 जानेवारीपर्यंत ‘फ्री’मध्ये बुक करू शकता LPG सिलेंडर, जाणून घ्या या खास ऑफर

January 28, 2021
restaurant

रेस्टॉरंटने सुरू केली हटके Offer, कोरोनाची लस घेतलेल्यांना मिळणार खास Discount

January 28, 2021
Damini Marshall

दामिनी मार्शलने रुसून आलेल्या मुलाची आईशी करून दिली भेट

January 28, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Central government
ताज्या बातम्या

दिल्लीतील हिंसाचाराला केंद्र सरकार जबाबदार : शरद पवार

January 26, 2021
0

...

Read more

Video : महाराष्ट्राची पुरोगामित्वाची वाटचाल कायम सुरू ठेवावी लागेल – उर्मिला मातोंडकर

7 days ago

साऊथ इंडियन अॅक्टर ‘विजय’च्या ‘मास्टर’ सिनेमानं रचला इतिहास ! एकाच आठवड्यात केली ‘एवढ्या’ कोटींची कमाई

7 days ago

2 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, घरातील शेतमजुराने केले कृत्य

4 days ago

ममता सरकारला आणखी एक धक्का, वनमंत्री राजीब बॅनर्जी यांचा राजीनामा

6 days ago

Indapur News : नात्यातील महिलांशी ‘संबंध’ असल्याचा संशय, मित्रानीच केली तरुणाची निर्घृण हत्या

7 days ago

AIIMS च्या सुरक्षा कर्मचार्‍याला मारहाण केल्याप्रकरणी AAP चे आमदार सोमनाथ भारती दोषी

5 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat