बहुजननामा ऑनलाईन टीम – Shraddha Kapoor | बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर नेहमीच चर्चेत असते. श्रद्धाची एक अदा पाहण्यासाठी अनेक जण आतुरतेने तिची वाट पाहत असतात. श्रद्धा तिच्या अदांनी लाखो चाहत्यांना घायाळ करत असते. श्रद्धाला तरुणांच्या गळ्यातील ताईत असे देखील संबोधले जाते. श्रद्धा तिच्या क्लासी लुक मध्ये खूपच ग्लॅमर दिसते. श्रद्धाने नुकताच शेअर केलेल्या फोटोमध्ये ती खूपच गोड दिसत असल्याचे चाहते कमेंट करून तिचे कौतुक करत आहेत. (Shraddha Kapoor)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
श्रद्धा नेहमीच आपल्या लूकमुळे चर्चेत असते. तर तिचे क्लासि लूक नेटकरी फॉलो देखील करत असतात. श्रद्धा आपल्या अभिनयासोबतच फॅशन सेन्समुळे देखील चर्चेत असते. आजवर श्रद्धानी आपल्या अदांनी अनेकांची मन जिंकली आहेत. सोशल मीडियावर श्रद्धा नेहमीच अॅक्टिव्ह असते. काही दिवसांपूर्वीच श्रद्धाने तिचे लेटेस्ट फोटोज चाहत्यांसाठी शेअर केले आहेत. या फोटोमध्ये श्रद्धा गुलाबी रंगाच्या ड्रेस मधून दिसून आली. यासोबत तिने त्यावर गुलाबी रंगाचा ब्लेझर ही कॅरी केला आहे. सध्या श्रद्धाचा हा क्लासि लूक नेटकऱ्यांच्या पसंतीस पडल्याचे दिसत आहे. (Shraddha Kapoor)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
श्रद्धाचा हा लूक आपण देखील ऑफिसला जाताना साहजिकच कॅरी करू शकतो किंवा एखाद्या महत्त्वाच्या मिटींगला देखील आपण हे लूक फॉलो करू शकतो.
अनेकांनी कमेंट करत तिचे कौतुकही केले आहे. श्रद्धाने आज तिच्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूड मध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
श्रद्धाचे सोज्वळ आणि क्लासि लूक चाहत्यांना नेहमीच आवडत असतात. श्रद्धाच्या या गुलाबी रंगाच्या फोटोवर सध्या कंमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे.
Web Title :- Shraddha Kapoor | bollywood actress shraddha kapoor gorgeous look in pink color short dress girls can be inspired by style
हे देखील वाचा :
Jitendra Awhad | छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम; म्हणाले…