मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – Retired IPS Makrand Ranade | राज्याचे लोकायुक्त न्यायमूर्ती व्ही.एम. कानडे यांनी निवृत्त विशेष पोलिस महानिरीक्षक मकरंद मधुसूदन रानडे, शेखर मनोहर चन्ने आणि डॉ. प्रदीप कुमार व्यास यांना राज्य माहिती आयुक्तपदाची शपथ दिली. यावेळी मोठया संख्येने सनदी अधिकारी उपस्थित होते.(Retired IPS Makrand Ranade)
मंत्रालयात राज्य माहिती आयुक्तपदांच्या शपथविधी सोहळा संपन्न झाला. यावेळी राज्याचे मुख्य माहिती आयुक्त समीर सहाय, सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर मुख्य सचिव सुजाता सौनिक, राजगोपाल देवरा, नितीन गद्रे, माजी मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्यासह नागपूर खंडपीठाचे राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे, नाशिक खंडपीठाचे राज्य माहिती आयुक्त भुपेंद्र गुरव यांच्यासह मोठया संख्येने सदनी अधिकारी उपस्थित होते.
- PMC Budget 2024 | सन 2024- 25 या वर्षीचे पुणे महापालिकेचे 11 हजार 601 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक मंजूर; समाविष्ट गावांतील विकासासाठी 550 कोटी रूपयांची भरवी तरतूद
- Pune District Police Co-Op Credit Society Election 2024 | पुणे डिस्ट्रिक्ट पोलिस को-ऑप क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणूकीत नवपरिवर्तन पॅनेलचा दणदणीत विजय
- PMC On Pune Hawkers | पथारी व्यावसायीकांना देण्यात आलेल्या ‘फेरीवाला प्रमाणपत्रा’ची विक्री बेकायदेशीर
- Deepak Kesarkar-Shahaji Bapu Patil | शिंदे गटाच्या नेत्यांचा खळबळजनक दावा, ठाकरे-मोदी हजार टक्के एकत्र येणार, राऊतांचे पीएमओला आवाहन