Retired ACP Anis Kazi Passed Away | सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्त अनिस काझी यांचे निधन
पुणे : बहुजननामा ऑनलाइन – सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्त अनिस काझी Retired ACP Anis Kazi Passed Away (68) यांचे पुण्यातील वडगाव शेरी येथील राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. शुक्रवारी मध्यरात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, सून, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. गेले काही दिवस ते आजारी होते. घरी असतानाच त्यांचे निधन (Retired ACP Anis Kazi Passed Away) झाले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
अनिस काझी हे महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) दलात पोलीस उपनिरीक्षक (PSI) म्हणून भरती झाले होते. त्यांनी पुणे शहर पोलीस (Pune City Police), गुन्हे शाखा (Pune Crime Branch), कोल्हापूर, मुंबई येथे सेवा केली होती. लोहमार्ग पोलीस दलातून (Lohamarg Police) सहायक पोलीस आयुक्त (Assistant Commissioner of Police) म्हणून ते सेवानिवृत्त झाले होते. उत्पादन शुल्क विभागाचे अतिरिक्त आयुक्त सोहेल काझी (Additional Commissioner Sohail Kazi) यांचे ते वडिल होत.
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस येथील मुळ गावी त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
शनिवारी सकाळी त्यांचे पार्थिव मुळ गावी रवाना करण्यात आले आहे.
काझी यांनी येरवडा पोलिस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून देखील कर्तव्य बजाविले होते.
- ACB Trap News | 50 हजार रुपये लाच घेताना पुण्यातील महावितरणचा सहायक अभियंता अँन्टी करप्शनच्या जाळ्यात
- Pune Crime News | येरवडा : मुलाचा सांभाळ करणार्यासच जीवे मारण्याची धमकी देऊन उकळली खंडणी; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
- Maharashtra Police News | पोलीस प्रोत्साहन भत्त्याच्या रक्कमेत वाढ करण्याची मागणी
- ACB Trap News | उताऱ्यावरील शेरा कमी करण्यासाठी लाच स्वीकारताना महिला तलाठी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात
Comments are closed.