बहुजननामा ऑनलाइन टीम –
हरियाणा सहाय्यक अभियंता भरती २०२०
हरियाणा विद्युत प्रसार निगम लिमिटेडमधील सहाय्यक अभियंता पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे(Recruitment). या भरतीद्वारे एकूण २०१ पदे नियुक्त केली जातील. इच्छुक आणि पात्र उमेदवार hvpn.Org.In अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने पात्रतेशी संबंधित सर्व आवश्यक माहितीसाठी अधिकृत सूचना पूर्णपणे वाचणे गरजेचे आहे.
http://hvpn.org.in/wps/wcm/connect/dd4025a2-0352-4d6b-895c-1d73f69838fa/Advt+GATE-2020-4-12-2020.pdf?MOD=AJPERES
_ रिक्त स्थान तपशील
१) सहाय्यक अभियंता विद्युत – १६८ पदे
२)सहाय्यक अभियंता यांत्रिकी – १५ पदे
३)सहाय्यक अभियंता – १८ पदे
_महत्त्वाच्या तारखा
१)अर्ज करण्याची शेवटची तारीख – ८ जानेवारी २०२१
_शैक्षणिक पात्रता
१) सहाय्यक अभियंता – किमान ६०% गुणांसह कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर अभियांत्रिकी पदवी किंवा समकक्ष पदवी असावी.
२)सहाय्यक अभियंता इलेक्ट्रिकल – किमान ६०% गुणांसह कोणत्याही विद्युत क्षेत्रातील उमेदवारांनी केंद्र सरकार किंवा राज्य शासनाने मान्यता दिलेल्या विद्यापीठाकडून अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक आहे.
३)सहाय्यक अभियंता सिव्हिल _किमान ६० % गुणांसह
अर्जदाराकडे संबंधित क्षेत्रात अभियांत्रिकीची पदवी असणे आवश्यक आहे.
_अर्ज फी
सामान्य श्रेणीतील उमेदवारांसाठी ५०० रुपये फी भरावी लागणार आहे. त्याचबरोबर सर्व राज्यांतील उमेदवारांना १२५ रुपये फी भरावी लागेल. दुसरीकडे हरियाणाच्या पीडब्ल्यूडी प्रवर्गाच्या उमेदवारांकडून अर्ज फी आकारली जाणार नाही.