• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune : JM रस्त्यावर मॉर्डन कॉलेजजवळ वाहतुक विभागाच्या स्क्रॅप मटेरियलला लागली आग

by Namrata Sandhbhor
February 27, 2021
in क्राईम, पुणे
0
JM-Road-Fire

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – वाहतूक विभागाच्या स्क्रॅप मटेरियलला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. डेक्कन विभागातील जंगली महाराज रस्त्यावर मॉर्डन कॉलेजजवळ हा प्रकार घडला असून अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत.

डेक्कन वाहतूक विभागाचे जंगली महाराज रस्त्यावर मॉडर्न कॉलेजच्या रोडला कार्यालय आहे. याठिकाणी वाहतूक पोलीस कारवाई करून वाहने आणतात. त्याठिकाणी ही वाहने ठेवली जातात. त्यानंतर नागरिक म्हणजे वाहन चालक येऊन दंड भरून वाहने घेऊन जातात.

दरम्यान, आज दुपारी याठिकाणी स्क्रॅप मटेरियलला आग लागल्याची घटना घडली आहे. आग मोठया प्रमाणात लागली असून, अग्निशमन दलाच्या 4 गाड्या आणि पाण्याचे टँकर पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

Tags: Deccan DivisionDepartment of TransportationfireFire BrigadeJ M roadModern CollegeScrap materialअग्निशमन दलआगजंगली महाराज रस्त्याडेक्कन विभागमॉर्डन कॉलेजवाहतूक विभागस्क्रॅप मटेरियल
Previous Post

राणेंचा CM ठाकरे यांच्यावर निशाणा, म्हणाले – ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विसर कशासाठी ? सत्तेसाठी आणि पदासाठी ही लाचारी’

Next Post

WB Elections : भाजपने महिला नेत्यांचे पोस्टर केले जारी, म्हणाले – ‘पश्चिम बंगालमध्ये बुआ नहीं बेटी चाहिए’

Next Post
wb-election

WB Elections : भाजपने महिला नेत्यांचे पोस्टर केले जारी, म्हणाले - 'पश्चिम बंगालमध्ये बुआ नहीं बेटी चाहिए'

sushil-chandra-sushil-chandra-is-the-new-chief-election-commissioner-of-the-country-will-take-office-on-april-13
ताज्या बातम्या

सुशील चंद्रा देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त; 13 एप्रिलला पदभार स्विकारणार

April 12, 2021
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सुशील चंद्रा हे देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) म्हणून पदभार स्विकारणार आहेत. 13 एप्रिल...

Read more
pune-senior-officials-got-rid-of-that-confusion-in-the-development-work-of-march-end-by-giving-reasons-for-corona

मार्च एंडच्या विकास कामांतील ‘त्या’ गोलमाल मधून वरिष्ठ अधिकार्‍यांनी ‘कोरोना’चे कारण सांगून मान सोडवून घेतली !

April 12, 2021
pune-court-to-remain-closed-till-sunday-mumbai-high-court-notices-there-will-be-a-hearing-on-remand-during-the-holidays

रविवारपर्यंत न्यायालय बंद राहणार ! मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचना; सुट्टीच्या काळात रिमांडवर सुनावणी होणार

April 12, 2021
pune-smoething-wrong-in-tender-of-border-wall-of-ambil-odha-before-the-standing-committee-for-approval-of-the-tender-without-the-signature-of-the-seniors

आंबिल ओढ्याच्या ‘सिमाभिंती’च्या निविदेतून ‘पाणी मुरतेय’ ! वरिष्ठांच्या स्वाक्षरी शिवायच निविदा मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे

April 12, 2021
pune-bopdev-ghat-looting-gang-arrested-10-cases-solved-11-lakh-goods-including-7-two-wheelers-seized

बोपदेव घाटात लूटमार करणार्‍या टोळीला अटक, 10 गुन्हयांची उकल तर 7 दुचाकींसह 11 लाखाचा माल जप्त

April 12, 2021
pimpri-chinchwad-coronavirus-news-updates-95

पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चा धोका वाढला ! दिवसभरात 2188 नवीन रुग्ण, 34 जणांचा मृत्यू

April 12, 2021
pune-shopkeepers-frustrated-due-to-lack-of-customers-after-weekend-lockdown

विकेंडच्या लॉकडाऊननंतर ग्राहकांअभावी दुकानदारांची निराशा

April 12, 2021
pune-rayatmauli-lakshmibais-great-contribution-in-the-work-of-rayat-shikshan-sanstha-principal-vijay-shitole

रयत शिक्षण संस्थेच्या वाटचालीत रयतमाऊली लक्ष्मीबाईंचे मोठे योगदान – प्राचार्य विजय शितोळे

April 12, 2021
pune-rain-in-hadapsar-3

‘घामाघूम’ झालेल्या हडपसरवासीयांना हलक्या पावसाने दिला ‘आधार’

April 12, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

JM-Road-Fire
क्राईम

Pune : JM रस्त्यावर मॉर्डन कॉलेजजवळ वाहतुक विभागाच्या स्क्रॅप मटेरियलला लागली आग

February 27, 2021
0

...

Read more

आता कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांवर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार नाहीत; पुणे महापालिकेचा निर्णय, पर्यायी जागेचा शोध सुरु

6 days ago

…तेव्हा Lockdown काळात ही माणुसकी जिवंत असल्याचा प्रत्यय येतो

3 days ago

9 वी आणि 11वी च्या विद्यार्थ्यांनाही थेट पुढच्या वर्गात प्रवेश !

5 days ago

तुमच्या मोबाईलमध्ये सरकारची ही 5 App असतील तर ‘या’ समस्यातून होईल तात्काळ सुटका, जाणून घ्या

4 days ago

सिरम इन्स्टिट्यूटला धक्का, WHO ने फेटाळली ‘ही’ मागणी

3 days ago

‘…. राजीनामा देण्याची जबाबदारी फक्त राष्ट्रवादी-शिवसेनेच्या मंत्र्यांवर आहे का?’ शिवसेनेचा सवाल

5 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat