पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Police Inspector Transfer | पुणे शहर पोलिस दलातील (Pune City Police) 2 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी त्यांच्या बदल्याचे आदेश काढले आहेत. त्यामध्ये डेक्कन पोलिस स्टेशनच्या (Deccan Police Station) वरिष्ठ पोलिस निरीक्षकाचा समावेश आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
अंतर्गत बदली झालेल्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाचे नाव आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे बदली झाले हे पुढील प्रमाणे
1. संदिपान वसंतराव पवार Sr PI Sandipan Vasantrao Pawar (वरिष्ठ पोलिस निरीक्षक, डेक्कन पो.स्टे. ते वाहतूक शाखा – Pune Traffic Police)
2. विपीन व्यंकटेश हसबनीस Sr PI Vipin Venkatesh Hasbanis (नियंत्रण कक्ष ते वरिष्ठ पोलिस निरीक्षक, डेक्कन पो.स्टे.)
Web Title :- Pune Police Inspector Transfer | Internal transfers of 2 Senior Police Inspectors in Pune Police Commissionerate
हे देखील वाचा :
NCP Chief Sharad Pawar | अग्रलेखाला काही महत्व नाही, शरद पवारांचा संजय राऊतांना टोला