Pune Police Corona | पुणे पोलीस दलातील 232 पोलीस कर्मचारी कोरोनाबाधित

Pune Police Corona | 232 police personnel of pune police force affected by coronavirus

पुणे : बहुजननामा ऑनलाइन  –  Pune Police Corona |  राज्यात कोरोना बाधित (Coronavirus in Maharashtra) रुग्णांची संख्या वाढत असताना पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित (Pune Police Corona) होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. मुंबईत अनेक पोलीस (Mumbai Police) अधिकारी आणि कर्मचारी (Police Personnel) कोरोनाच्या विळख्यात अडकले असताना पुणे पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा (Pune Police Corona) झाल्याचे समोर आले आहे. पुणे पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या 232 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे.

 

31 डिसेसेंबर रोजी नवीन वर्षाचे (New Year) स्वागत आणि 1 जानेवारी रोजी पुण्यातील कोरेगाव भीमा (Koregaon Bhima) येथे झालेला शौर्यदिनाचा कार्यक्रम. या दोन्ही वेळी पुणे पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कोरेगाव भीमा येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्याने बाहेरुन देखील पोलिसांचा बंदोबस्त मागवण्यात आला होता. (Pune Police Corona).

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and facebook page for every update

 

 

 

पुणे पोलीस आयुक्तालय अंतर्गत जवळपास सर्वच पोलिसांची अँटीजेन कोरोना चाचणी (Antigen Corona Test) करण्यात आली. यामध्ये 232 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह (Positive) आला आहे. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये 202 पोलीस कर्मचारी आहेत तर 30 पोलीस अधिकारी (Police Officer) कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

 

 

Web Title :- Pune Police Corona | 232 police personnel of pune police force affected by coronavirus.

 

Corona Vaccine Booster Dose | आजपासून ‘या’ लोकांना मिळणार कोरोनाचा बूस्टर डोस; जाणून घ्या प्रक्रिया

Vote From Home | कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आता घरूनच करता येणार मतदान; जाणून घ्या प्रक्रिया अन् कोणासाठी आहे ही सुविधा

Post Office Schemes | हवा असेल वर्षाला चांगला रिटर्न तर पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत करा गुंतवणूक, मिळतात अनेक फायदे

Earn Money | सुरू करा सोपे काम, दर महिना होईल 39 हजार रुपयांपेक्षा जास्त बचत, जाणून घ्या सोपी पद्धत