• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune Police | बदली होऊनही गैरहजर राहणारे पुण्यातील 3 पोलीस अंमलदार निलंबित

by nageshsuryavanshi
May 13, 2022
in ताज्या बातम्या, पुणे, पोलीस घडामोडी
0
Pune Police | 3 Pune Policeman suspended for absenteeism

File Photo

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Police | मुख्यालयातून कधी एकदा बदली होऊन आपण पोलीस ठाण्यात जातो, असे पोलीस मुख्यालयात असलेल्यांना वाटत असते. त्यासाठी ते प्रयत्न करीत असतात. असे असताना मुख्यालयातून पोलीस ठाण्यात बदली झाली असतानाही बदलीच्या ठिकाणी पावणेदोन वर्षाहून अधिक काळ हजर न झालेल्या पोलीस अंमलदारांना निलंबित (Pune Policeman Suspended) करण्यात आले आहे. (Pune Police)

पोलीस नाईक युवराज बाळकृष्ण बडदे (Yuvraj Balkrishna Badde) असे निलंबित केलेल्याचे नाव आहे. बडदे हे ६ ऑगस्ट २०२० पासून सीक रजेवर आहेत. रजेच्या काळात त्यांची शिवाजीनगर (Shivaji Nagar Police HQ) येथील पोलीस मुख्यालयातून कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) बदली करण्यात आली. असे असताना तो अद्यापपर्यंत गैर हजर राहिला. तसेच कोणत्याही प्रकारे पोलीस ठाण्यात सुचित केले नाही. अगर आजारपणाची वैध कागदपत्रे सादर केली नाही. त्यामुळे १ वर्ष ९ महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी गैरहजर राहिल्याने बडदे याला निलंबित करण्यात आले आहे. (Puen Police)

शिवाजीनगर कोर्ट (Shivaji Nagar Court Pune) आवार येथून कोंढवा पोलीस ठाण्यात बदली झालेली असताना १० महिन्यांपेक्षा अधिक काळ गैर हजर राहिलेले पोलीस नाईक सुधीर सूर्यकांत लोखंडे (Sudhir Suryakant Lokhande) यांना निलंबित करण्यात आले आहे. कोर्ट आवार येथे नेमणूकीला असताना १ जुलै २०२१ पासून लोखंडे सीक रजेवर आहेत. त्यांची २६ जुलै २०२१ रोजी कोंढवा येथे बदली करण्यात आली़ तरी ते बदलीच्या ठिकाणी हजर झाले नाहीत. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

३० जुलै २०२१ पासून सीक रजेवर गेलेल्या पोलीस नाईक हेमंत कुंभार (Hemant Kumbhar) यांना निलंबित करण्यात आले आहे. हेमंत कुंभार हे हडपसर पोलीस ठाण्यात नेमणूकीला आहेत़ ते सीक रजेवर गेले आहेत. त्यांना गेल्या १० महिन्यात ७ वेळा नोटीस बजावूनही ते कर्तव्यावर हजर झाले नाहीत. अथवा आजारपणाची कोणतीही वैध कागदपत्रे सादर केली नाही़ त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले आहे. पोलीस उपायुक्त नम्रता पाटील (DCP Namrata Patil) यांनी हे आदेश काढले आहेत.

Web Title :- Pune Police | 3 Pune Policeman suspended for absenteeism

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा :

Aadhaar Card लॉक आणि अनलॉक करण्याची पद्धत, कुणीही करू शकणार नाही आधार कार्डचा चुकीचा वापर

Pune Crime | कामाला येत नसल्याच्या रागातून महिलेचे अश्लील फोटो व्हायरल; पती-पत्नीवर FIR

Split Pigeon Peas For Diabetes | डायबिटीज कमी करण्यात लाभदायक आहे तुरळीची डाळ, जाणून घ्या 5 मोठे फायदे

Tags: DCP Namrata PatilGoogle Breaking NewsGoogle Breaking News In MarathiGoogle News In MarathiHemant KumbharKondhwa PoliceKondhwa police stationlatest marathi newsLatest Marathi News On GoogleLatest News On Googlelatest news on Pune Policelatest Pune Policemarathi Pune Police newsPune PolicePune police latest newsPune Police latest news todayPune Police marathi newsPune Police news today marathiPune Policeman Suspendedshivaji nagar courtShivaji Nagar Court PuneShivaji Nagar Police HQSudhir Suryakant Lokhandesuspendedtoday’s Pune Police newsYuvraj Balkrishna Baddeकोंढवा पोलीसकोंढवा पोलीस स्टेशनगुगल ताज्या मराठी बातम्यागुगल मराठी बातम्यानिलंबितपोलीस उपायुक्त नम्रता पाटीलपोलीस नाईक युवराज बाळकृष्ण बडदेपोलीस नाईक सुधीर सूर्यकांत लोखंडेपोलीस नाईक हेमंत कुंभारशिवाजीनगरशिवाजीनगर कोर्टसुधीर सूर्यकांत लोखंडे
Previous Post

Aadhaar Card लॉक आणि अनलॉक करण्याची पद्धत, कुणीही करू शकणार नाही आधार कार्डचा चुकीचा वापर

Next Post

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांना होणार फायदा, सरकारने घर खरेदी करण्यासाठी दिला मोठा दिलासा

Next Post
7th Pay Commission | 7th pay commission government house building advance interest rate decrease relief central employees home loan advance

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांना होणार फायदा, सरकारने घर खरेदी करण्यासाठी दिला मोठा दिलासा

Please login to join discussion
Pune News | Samarpit Ayog Pune tour! The role played by political parties, social organizations and citizens in the Pune division through statements
ताज्या बातम्या

Pune News | समर्पित आयोगाचा पुणे दौरा ! पुणे विभागातील राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी निवेदनाद्वारे मांडली भूमिका

May 21, 2022
0

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - Pune News | राज्यातील नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या बाबतीत स्थानिक स्वराज्य संस्थांनिहाय राजकीय मागासलेपणाच्या स्वरुपाची व...

Read more
Metro AG | metro ag looking for partner to sell stake in cash and carry india interested firm reliance d mart tata group

Metro AG | भारतातून व्यवसाय गुंडाळण्याच्या तयारीत Metro, अंबानी-दमानी आणि टाटांशी केला संपर्क

May 21, 2022
LIC Revise Its Investment Policy | lic will change itself it will revise its investment policy

LIC Revise Its Investment Policy | LIC ने स्वत:ला बदलण्याचा बनवला प्लान, आता विचारपूर्वक करणार आपल्या फंडाची गुंतवणूक

May 21, 2022
Sharad Pawar And Brahmin Community | We will discuss with the Chief Minister about setting up of 'Parashuram Mahamandal' for the Brahmin community; Assurance of Sharad Pawar

Sharad Pawar And Brahmin Community | ब्राम्हण समाजासाठी ‘परशुराम महामंडळ’ स्थापन करण्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करू; शरद पवारांचे आश्‍वासन

May 21, 2022
Devendra Fadnavis on Thackeray Government | BJP leader devendra fadnavis nawab malik maha vikas aghadi obc reservation maharashtra thackeray government

Devendra Fadnavis on Thackeray Government | फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा; म्हणाले – ‘नवाब मलिकांसाठी नव्हे तर आरक्षणासाठी धडपड केली असती तर…’

May 21, 2022
Diabetes Warning | diabetes warning symptoms on your feet you should never ignore

Diabetes Warning | पायांवर दिसतात डायबिटीजचे ‘हे’ 3 संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष; जाणून घ्या

May 21, 2022
Nana Patole on Shivsena | congress leader nana patole slams to shiv sena on saamana editorial sanjay raut

Nana Patole on Shivsena | नाना पटोलेंचा शिवसेनेवर जोरदार निशाणा; म्हणाले – ‘बलिदानाची पार्श्वभूमी नसणाऱ्यांना काँग्रेस काय कळणार ?’

May 21, 2022
Aurangabad Crime | 19 year old girl murder in aurangabad out of Devagiri College campus one sided love

Aurangabad Crime | औरंगाबाद हादरलं ! एकतर्फी प्रेमातून 200 फूट ओढत नेत कॉलेज जवळ 19 वर्षीय तरुणीची हत्या

May 21, 2022
Skin Care Tips | skin care tips skin care routine oats face pack

Skin Care Tips | चेहरा काही दिवसातच स्वच्छ करते ‘ही’ गोष्ट, असा उजळपणा की पहातच राहतील लोक; केवळ असा करा वापर

May 21, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Bonus Announcement | resort surprises 5400 employees with 4 lakh rupees bonus
ताज्या बातम्या

Bonus Announcement | कंपनीने 210 कोटींच्या बोनसची केली घोषणा, आनंदाने नाचू लागले कर्मचारी

May 15, 2022
0

...

Read more

Benefits Of Peach | पीचच्या खाण्याने अ‍ॅलर्जीपासून ते बद्धकोष्ठतेपर्यंत आजार होतील दूर; जाणून घ्या

6 days ago

Maharashtra Weather Forecast | महाराष्ट्रातील ‘या’ 9 जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता – IMD

6 days ago

Ajit Pawar In Nrusinhwadi Kolhapur | नृसिंहवाडी येथील बहुमजली पार्किंग इमारतीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण

7 days ago

Calling Someone Bald Is Like Commenting On A Womans Breast | एखाद्याला टक्कला म्हणणे म्हणजे महिलेच्या ब्रेस्टवर टिप्पणी करण्यासारखेच, कोर्टाचा कठोर निर्णय

7 days ago

Skin Care Tips | चेहरा काही दिवसातच स्वच्छ करते ‘ही’ गोष्ट, असा उजळपणा की पहातच राहतील लोक; केवळ असा करा वापर

17 hours ago

EPFO | पीएफ खात्यासाठी ऑनलाईन नोंदवा नॉमिनी, ईपीएफओने सांगितली पद्धत; जाणून घ्या

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat