पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune PMC Water Supply News | संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने Pune Municipal Corporation (PMC) दर गुरूवारी पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतू एक दिवस पाणी पुरवठा बंद ठेवल्यास वडगाव येथील जलशुद्धीकरण केंद्रातून या केंद्रावर अवलंबून असलेल्या वडगाव बुद्रुक, धनकवडी, आंबेगाव पठार, आगम मंदिर, बालाजीनगर, कात्रज, सुखसागरनगर, कोंढवा बुद्रुक, येवलेवाडी, अप्पर इंदिरानगर परिसरात दुसर्या दिवशी पाणी पुरवठा करताना अडचणी येत आहेत. त्यामुळे या भागांमध्ये विभागवार (रोटेशन) पाणी पुरवठा बंद ठेवावा लागणार आहे. त्यानुसार येत्या गुरूवारपासून (दि. २५) या परिसरासाठी पाणी पुरवठा बंदचे वेळापत्रक महापालिकेने पुढील प्रमाणे जाहीर केले आहे. (Pune PMC Water Supply News)
सोमवार – संपुर्ण वडगाव बुद्रुक परिसर (तुकाईनगर, जाधवनगर, चव्हाणबाग, लोकमत कार्यालय, आनंद मंगल कार्यालय परिसर, धायरी परिसर, दांगटनगर, माणिकबाग परिसर, चरवड वस्ती, सिंहगड कॉलेज परिसर), आंबेगाव बुद्रुक परिसर, विकासनगर, घुलेनगर, धबाडी, विष्णुपुरूम.
मंगळवार – आगम मंदिर, संतोषनगर, अंजलीनगर, दत्तनगर, जांभुळवाडी रस्ता, वंडरसिटी परिसर, साईनगर, आचलफार्म.
बुधवार – संपुर्ण बालाजीनगर, स.नं. १७ ते दत्तनगर भुयारी मार्ग, चंद्रभागानगर, त्रिमुर्ती चौक, भारती विहार सोसायटी व भारती विद्यापीठामागील परिसर.
गुरूवार ; सहकारनगर भाग १, धनकवडी गावठाण व स.नं.७,८,२,३, बाळकृष्ण सोसायटी, सौदागर सोसायटी, राजमुद्रा सोसायटी, दौलतनगर, कलानगर, गुलाबनगर, चैतन्यनगर, सह्याद्रीनगर, आदर्शनगर, प्रतिभानगर.
शुक्रवार ; गुजरवाडी, निंबाळकरवस्ती, वरखेडेनगर, उत्कर्ष सोसायटी, शेलारमळा, सुंदरबन सोसायटी, महादेवनगर, माउलीनगर, शिवशंभोनगर, आनंदनगर, विद्यानगर, महावीरनगर, राजस सोसायटी, सुखसाखरनगर भाग १, निलया सोसायटी, हिरामण बनकर शाळेजवळील परिसर, स्वामी समर्थनगर.
शनिवार ;साईनगर, गजानन नगर, राजीव गांधीनगर, काकडेवस्ती, लक्ष्मीनगर, आश्रफनगर, ग्रीनपार्क,
सुखसागर नगर २, पवनपार्क सोसायटी, यशश्री सोसायटी, श्रीकृष्ण कॉलनी, शिक्षक सोसायटी, कोंढवा गावठाण,
हागवणेनगर, पार्श्वनगर, सोमनाथनगर, अजमेरा पार्क, अंबिकानगर, सरगमचाळ, शिवरायनगर, शांतीनगर, महानंदा.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
रविवार – टिळेकरनगर, कामठे पाटीलनगर, कोलतेपाटील सोसायटी, बधेनगर, खडीमशीन चौक, पिसोळी रोड,
ईस्कॉन मंदिर परिसर, उन्नती सोसायटी, तालाब कंपनीसमोरील परिसर, वाघ वस्ती, श्रद्धानगर, विष्णू ठोसरनगर,
सोमजी बसस्टॉप परिसर, संपुर्ण येवलेवाडी, राजमाता कॉलनी परिसर.
Web Title : Pune PMC Water Supply News | Vadgaon Water Centre: New schedule of water supply shutdown from May 25 for Vadgaon, Katraj, Ambegaon, Dhankawadi, Balajinagar, Yevlewadi, Kondhwa, Sukhsagarnagar, Rajiv Gandhinagar areas
- Pune PMC Water Supply News | गुरुवारपासून वडगाव बु. झोनमधील पाणीपुरवठा दिवस निहाय बंद राहणार
- Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : स्वारगेट पोलिस स्टेशन – पूर्व वैमनस्यातून तरुणाला मारहाण करुन हात केला फ्रॅक्चर; गुलटेकडीमधील घटनेत दोघांना अटक
- ACB Trap News | लाचलुचपत प्रतिबंधक विभाग : 2 लाखाच्या लाच प्रकरणी महानगरपालिकेतील बडा अधिकारी अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात