पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune PMC Water Supply Department | अलिकडील काळात तीव्र उन्ळयाची परिस्थिती असल्याने पाण्याचा वापर नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अस्तित्वातील नळजोडांना आवश्यक तो पाणीपुरवठा करण्यासाठी नव्याने नळजोड मंजूर करणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे सद्य परिस्थितीमध्ये पुढील आदेश होईपर्यंत नवीन नळ कनेक्शन मंजूर करण्यात येणार नाही असे परिपत्रक पुणे महानगरपालिकेच्या Pune Municipal Corporation पाणी पुरवठा विभागाचे (PMC Water Supply Department) मुख्य अभियंता अनिरूध्द पावसकर (Aniruddha Pawaskar PMC) यांनी काढले आहे. (Pune PMC Water Supply Department)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दरम्यान, महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील सर्व कार्यकारी अभियंत्यांना, उप अभियंत्यांना तसेच कनिष्ठ अभियंत्यांना संबंधित भागामध्ये सर्वेक्षण करून वॉशिंग सेंटर्स / बांधकामांना पिण्याच्या पाण्याचा वापर होत असल्यास संबंधितांवर योग्य कारवाई करण्याचे आदेश देखील मुख्य अभियंता अनिरूध्द पावसकर यांनी दिले आहेत.
Web Title :- Pune PMC Water Supply Department | Until further orders from the Pune Municipal Corporation, the provision of new tap connections is suspended
हे देखील वाचा :