पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune PMC News | कैलास स्मशानभूमी (Kailas Crematorium) येथील विद्युत दाहिनी (Vidyut Dahini) क्रमांक 1 देखभाल दुरुस्तीसाठी पुढील दहा दिवस बंद (Pune PMC News) राहणार आहे. अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation (PMC) विद्युत कार्यालयाच्या वतीने पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
पत्रकात दिलेल्या माहितीनुसार, 21 ते 31 जानेवारी 2023 या दहा दिवसांच्या कालावधीत विद्युत दाहिनी बंद राहणार आहे. विद्युत दाहिनीमधील खराब झालेल्या विटा व तांत्रिक यांच्याशी निगडीत दुरुस्तीची कामे या कालावधीत केली जाणार आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दरम्यानच्या काळात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी विद्युत दाहिनी
क्रमांक दोन व ए पी सी सिस्टिमची सुविधा सुरु राहणार आहेत,
अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
Web Title :- Pune PMC News | Kailas crematorium electricity will be off for ten days
हे देखील वाचा :
Nashik Graduate Constituency | आमदार कपिल पाटील यांचा सत्यजीत तांबे यांना पाठिंबा