पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune News | मुख्य व उपबाजार आवारास वरिष्ठ कार्य़ालय, शासन मान्यतेने जाहिर करण्यात आलेल्या सुट्ट्यांपैकी भाऊबीज सणानिमित्त सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. (Pune News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
भाऊबीजनिमित्त मार्केट यार्ड (Market Yard) येत्या बुधवारी (दि.15) बंद ठेवण्यात येणार आहे, असे पुणे
कृषी उत्पन्न बाजार समितीचे (Pune Krushi utpanna bazar samiti) सभापती यांनी जाहीर केले आहे.
बुधवारी मार्केट यार्डातील मुख्य बाजार, मोशी उपबाजार बंद राहणार आहे. (Pune News)
बुधवारी भाऊबीजनिमित्त कृषी उत्पन्न बाजार समिती पुणेच्या मार्केट यार्ड येथील फळे-भाजीपाला विभाग, केळी बाजार,
पान बाजार बंद राहणार आहेत. तसेच मुख्य बाजार आवारातील फुलांचा बाजार भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी गुरुवार
दि. 16 नोव्हेंबर रोजी बंद राहणार आहे. त्यामुळे यादिवशी शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीस आणू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
- Pune PMP News | पीएमपी कर्मचाऱ्यांची दिवाळी झाली गोड; ९ हजार ४५१ सेवकांना बोनस
- ACB Demand Trap News | 1 लाखाची लाच मागणाऱ्या सहकार विभागातील क्लास वन अधिकार्यावर अॅन्टी करप्शनकडून गुन्हा दाखल
- Pune Crime News | बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन घेण्याचा प्रयत्न, पुणे धर्मादाय आयुक्त कार्य़ालयातील 2 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल