• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune News : पुण्यातील क्रीडा अकॅडमी, वॉटर अ‍ॅक्टिव्हीटी, मनोरंजन व करमणूक पार्क या अटीवर 18 जानेवारीपासून पुन्हा सुरू होणार

by sajda
January 16, 2021
in पुणे
0
Sports Academy

Sports Academy

बहुजननामा ऑनलाइन टीम – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या (PMC) हद्दीतील बंद करण्यात आलेले सर्व क्रीडा उपक्रम, जलक्रिडा, करमणूक आणि करमणूक उद्याने सोमवार (दि.18) पासून पुन्हा सुरु करण्यात येणार आहेत. महापालिका क्षेत्रातील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील उपक्रम पुन्हा सुरु करण्याचे आदेश पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले आहे.

हे उपक्रम सुरु करताना कोरोना व्हायरस प्रतिबंधासंदर्भात राज्य सरकार आणि संबंधित विभागांनी जारी केलेल्या कोव्हिड -19 च्या गाईडलाइन्सचे पालन करणे आवश्यक असल्याचे आदेश नमूद करण्यात आले आहे. महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी शनिवारी (दि.16) हे आदेश दिले आहेत. महानगरपालिका आयुक्तांनी दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे की, केवळ प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील अस्थापनांना परवानगी देण्यात आलेली आहे. परंतु सध्या पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये एकही प्रतिबंधित क्षेत्र नाही.

आदेशात काय म्हटले आहे ?
1. पुणे महानगरपालिका क्षेत्रातील प्रतिबंधित क्षेत्राबाहेर राज्य शासनाच्या प्रशिक्षण संस्था, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू आणि क्रीडा संघटनांच्या प्रशिक्षण संस्था, क्रीडा प्रबोधिनी, स्पोटर्स अकॅडमी व सर्व प्रकारच्या क्रीडा स्पर्धा, विविध क्रीडा उपक्रम 18 जानेवारी पासून सुरु होतील. मात्र, क्रीडा व युवक कल्याण विभाग यांनी निर्गमित केलेल्या मार्गदर्शन सूचनांचे पालन करणे बंधनकारक आहे.

2. पुणे महानगरपालिका क्षेत्रातील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील शासकीय प्रशिक्षण संस्था (उदा. यशदा) सुरु होतील. मात्र, त्यासाठी आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक आहे.

3. वॉटर स्पोटर्स, वॉटर अ‍ॅक्टिव्हीटी (उदा. नौकाविहार) उपक्रम सुरु राहतील. त्यासाठी पर्यटन संचलनालय यांनी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालक करणे बंधनकारक आहे.

4. मनोरंजन व करमणूक पार्क, इंडोअर एंटरटेनमेंट अॅक्टिव्हीटी यासह आणि पर्यटनस्थळे खुली करण्यात येत आहेत. त्यासाठी पर्यटन संचलनालय, महाराष्ट्र शासन यांनी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक आहे.

Tags: AmusementAmusement ParkpuneSports AcademyWater Activityकरमणूक पार्कक्रीडा अकॅडमीजानेवारी'मनोरंजनवॉटर अ‍ॅक्टिव्हीटी
Previous Post

‘मालवणीत काय याकूब मेमनची सत्ता आहे काय ?’ राम मंदिरासाठी मोठया प्रमाणावर निधी संकलीत होणार

Next Post

18 जानेवारी राशिफळ : ‘या’ 5 राशींना पैशाच्या दृष्टीने दिवस चांगला, इतरांसाठी ‘असा’ आहे सोमवार

Next Post
Weekly Rashifal

18 जानेवारी राशिफळ : 'या' 5 राशींना पैशाच्या दृष्टीने दिवस चांगला, इतरांसाठी 'असा' आहे सोमवार

Birth
जरा हटके

एका नात्यात तीन पुरुष, जन्म दिला 2 मुलांना, 88 लाख रुपये झाले खर्च

March 7, 2021
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अमेरिकेच्या तीन गे पुरुषांनी ’तीन पित्यांचे पहिले कुटुंब’ म्हणून इतिहास नाव नोंदले आहे. मात्र, यासाठी...

Read more
Gaja Marane Sharad Mohol

पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये ! गजा मारणेनंतर गँगस्टर शरद मोहोळवर मोठी कारवाई

March 7, 2021
Raj Thackeray

राज ठाकरेंच्या आवाहनामुळे कोरोना वाढला; वकिलाकडून FIR दाखल

March 7, 2021
Raj Thackeray

राष्ट्रवादीच्या नेत्याचे राज ठाकरेंना पत्र; म्हणाले – ‘मी तुमचा चाहता आहे, तुम्ही मास्क घाला’

March 7, 2021
Pune-City-corona

Coronavirus in Pune : पुण्यात गेल्या 24 तासात 984 ‘कोरोना’चे नवीन रुग्ण, 750 जणांना डिस्चार्ज

March 7, 2021
Narendra Modi

कोलकातामध्ये PM मोदी म्हणाले – ‘लोकसभेत TMC ‘हाफ’, यावेळी पूर्ण ‘साफ’; जाणून घ्या भाषणातील 10 विशेष मुद्दे

March 7, 2021
ipl

IPL 2021 : BCCI ने केली IPL च्या तारखांची घोषणा; पहिलाच सामना मुंबईचा, जाणून घ्या वेळापत्रक

March 7, 2021
Milind Ekbote Husain Dalwai

मिलिंद एकबोटे यांच्यावर कारवाईची हुसेन दलवाई यांची मागणी

March 7, 2021
acb-police

Pune News : निरीक्षकासह 3 लाचखोर पोलिसांना 10 मार्चपर्यत पोलिस कोठडी; जामीन मिळवून देण्यासाठी मागितले होते 5 लाख रुपये, 1 लाख स्वीकारताना झाली अटक

March 7, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

devendra
मुंबई

अध्यक्ष महोदय, मी परत येईन बोललो होतो पण, आता नाही येत म्हणून माझी फडफड होतीयं, फडणवीसांवर नेटकरी बरसले

March 1, 2021
0

...

Read more

मी येतोय… तुम्ही पण या…, गोपीचंद पडळकर करणार मेंढपाळांच्या हस्ते अहिल्यादेवींच्या पुतळण्याचे अनावरण, शिवसेना-भाजपमध्ये पुन्हा जुंपणार

3 hours ago

छत्तीसगडमधील अधिकार्‍याची नागपूरमध्ये गळफास लावून आत्महत्या

3 days ago

डोक्यातील कोंडा, गळणाऱ्या केसांसाठी करा ‘हे’ घरगुती उपाय, जाणून घ्या

2 days ago

हाथरस गोळीबार प्रकरणातील आरोपीवर 1 लाखांचे बक्षीस, पीडिता म्हणाली – आम्ही घाबरून जगत आहोत, त्याचा एन्काउंटर करा

4 days ago

वकिलाने महिला न्यायाधीशांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, 20 दिवसांपासून जेलमध्ये बंद

6 days ago

औरंगाबाद- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अपघात; 1 ठार तर 2 जण जखमी

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat