पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Market Yard | अनंत चतुर्दशीच्या (Anant Chaturdashi) दिवशी फळे भाजीपाला बाजार (Fruits and Vegetables Market), फुल बाजार (Flower Market), खडकी उप बाजार (Khadki Sub Market), मोशी उप बाजार (Moshi Sub Market) आणि मांजरी उप बाजार (Manjari Sub Market) बंद राहणार आहे, असे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक यांनी जाहीर केले आहे. येत्या शुक्रवारी (दि.9) अनंत चतुर्दशी असून शनिवारी (दि. 10) साप्ताहिक सुट्टी असल्याने दोन दिवस मार्केट बंद राहणार आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
शुक्रवारी अनंत चतुर्दशी तर दुसऱ्या दिवशी शनिवारी फळे भाजीपाला बाजारास साप्ताहिक सुट्टी असल्याने तसेच फुल
बाजार खडकी उप बाजार, मोशी उप बाजार व मांजरी उप बाजार बंद (Closed) राहणार आहे.
त्यामुळे दोन दिवशी शेतकऱ्यांनी शेतीमाल विक्रीस आणू नये असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समिती चे
(Krushi Utpanna Bazar Samiti Pune) प्रशासक यांनी केले आहे.
तसेच पेट्रोलपंप विभाग शुक्रवारी दुपारी तीन ते शनिवारी सकाळी 8 वाजेपर्यंत बंद राहणार असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे.
Web Title :- Pune Market Yard | Market yard (fruit, vegetable, fower market) in Pune will be closed on Anant Chaturdashi, ‘Farmers should not sell farm produce
हे देखील वाचा :
Detox Diet | रोज करा हे काम, बॉडी डिटॉक्स सोबत वजन सुद्धा वेगाने होईल कमी