पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | येरवडा येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात (Regional Psychiatric Hospital, Yerawada) उपचार घेत असलेल्या एका अल्पवयीन मुलावर तेथील मनोरुग्णाने जवळजवळ एक महिना अनैसर्गिक अत्याचार (Unnatural Abuse) करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याप्रकरणी येरवडा पोलिसांनी (Yerwada Police) प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका २४ वर्षाच्या मनोरुग्णावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे.
याबाबत प्रादेशिक मनोरुग्णालयातील परिचर धनराज सोनवणे (Dhanraj Sonwane) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४८३/२२) दिली आहे. हा प्रकार प्रादेशिक मनोरग्णालयातील बराकीमधील रुममध्ये 8 सप्टेबर ते 7 ऑक्टोबर दरम्यान घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मनोरुग्णालयात परिचर म्हणून नेमणुकीला आहे.
आरोपी व एका 16 वर्षाच्या मुलावर मनोरुग्णालयात उपचारासाठी एकाच बराकीमध्ये ठेवण्यात आले आहे.
या दरम्यान आरोपीने या 16 वर्षाच्या मुलाबरोबर अनैसर्गिक संभोग केला. हा प्रकार उघड झाल्यानंतर आता पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pune Crime | Unnatural abuse of a minor in a psychiatric hospital; FIR against a youth
हे देखील वाचा :
Pune Crime | सावकाराच्या जाचाला कंटाळून व्यावसायिक गेला घर सोडून; सावकारावर FIR
Shivsena | ‘उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे ब्रँड खोक्याने विकत घेता येणार नाही’