Pune Crime | पुण्यातील धक्कादायक घटना ! कोकण ट्रिपसाठी पैसे न दिल्याच्या रागातून आईवर कोयत्याने वार

Pune Crime | son attack mother as she refuse to give money for kokan trip pune crime news

पुणे : बहुजननामा ऑनलाइनPune Crime | पुण्यातील वडगाव शेरी (Wadgaon Sheri) भागामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. कोकणात फिरायला (Konkan
Trip) जाण्यासाठी आईने पैसे देण्यास नकार (Refuse Money) दिल्याने मुलाने आईवर
कोयत्याने वार (Attack) केले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. येरवडा पोलीस
ठाण्यात (Yerwada Police Station) मुलावर गुन्हा (FIR) दाखल करुन अटक करण्यात (Pune Crime) आली आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

 

याबाबत आई नंदा प्रकाश गलांडे Nanda Prakash Galande (वय – 66) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर ईश्वर प्रकाश गलांडे Ishwar Prakash Galande (वय – 38 रा. नवरत्न सोसायटी, प्रकाश निवास, वडगाव शेरी) याला पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ईश्वर याला कोकणात फिरायला जायचे होते. यासाठी त्याने आईकडे पैशांची मागणी केली. मात्र, आईने पैसे देण्यास नकार दिला. याच रागातून आरोपीने आईला शिवीगाळ करुन मारहाण (Beating) केली. (Pune Crime)

 

आरोपी ईश्वरने घरात ठेवलेल्या लोखंडी कोयत्याने आईच्या डोक्यावर वार केले आणि पळून गेला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या नंदा यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. नंदा गलांडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक समीर करपे (API Sameer Karpe) करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | son attack mother as she refuse to give money for kokan trip pune crime news

 

हे देखील वाचा :

LIC च्या या योजनेत ज्येष्ठांना दरमहिना मिळेल 9250 रुपये पेन्शन, पती-पत्नीला मिळू शकतो दुप्पट लाभ, जाणून घ्या सर्वकाही

Skin Care Tips | चेहर्‍याचे डाग आणि डार्क सर्कल दूर करेल ‘हे’ जेल, नितळ आणि चमकदार होईल फेस; जाणून घ्या

Benefits Of Cowpea | अंडी-दूधापेक्षा सुद्धा ताकदवान आहे ‘ही’ वस्तू, सकाळी रिकाम्यापोटी करा सेवन, होतील आश्चर्यकारक फायदे