पुणे : बहुजननामा ऑनलाइन– Pune Crime | बहिणीला नांदविणार नाही, अशी धमकी देऊन दाजीने आपल्याच अल्पवयीन मेव्हणीवर बलात्कार (Rape In Pune) केला. त्यातून ही १५ वर्षाची मुलगी ५ महिन्यांची गर्भवती (Minor Gets Pregnant) राहिली आहे (Pune Crime). याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) ४२ वर्षाच्या दाजीविरूद्ध फिर्याद दिली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याप्रकरणी गाडीतळ (Gadital Hadapsar) येथे राहणार्या एका १५ वर्षाच्या मुलीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन तिच्या ४२ वर्षाच्या दाजीला अटक (Arrest) केली आहे. हा प्रकार गाडीतळ येथील साईनाथ वसाहतीत डिसेंबर २०२० ते ऑक्टोबर २०२१ दरम्यान सुरु होता. (Pune Crime)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादीच्या बहिणीचा पती आहे.
डिसेंबर २०२० मध्ये घरात कोणी नसताना त्याने फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने वेळोवेळी शारीरीक संबंध (Physical Contact) ठेवले.
या प्रकाराची कोठे वाच्यता केल्यास तुझ्या बहिणीला नांदवणार नाही, अशी धमकी दिली.
त्यामुळे या मुलीने हा प्रकार कोणाला सांगितला नाही. या लैंगिक अत्याचारात (Sexual Harassment) ती गर्भवती (Pregnant) राहिली.
५ महिन्यानंतर आता हा प्रकार उघड झाल्यानंतर तिने आपल्यावरील अत्याचाराची माहिती दिली.
त्यानंतर पोलिसांनी गुन्हा (FIR) दाखल करुन दाजीला अटक केली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pune Crime | Rape of minor sister in law by threatening not to bathe sister A 15 year old girl became pregnant through sexual intercourse
हे देखील वाचा :
Gold Silver Price Today | सोन्या चांदीचे दर पुन्हा वधारले; जाणून घ्या नवे दर