पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | एका 10 वर्षाच्या मुलीला जवळ ओढून तिचा विनयभंग (Molestation) करणाऱ्या 28 वर्षीय तरुणाला भारती विद्यापीठ पोलिसांनी (Pune Police) बेड्या ठोकल्या आहेत. हा प्रकार (Pune Crime) रविवारी (दि.11) रात्री आठच्या सुमारास पुणे शहरातील आंबेगाव बुद्रुक येथे घडला.
याबाबत पीडित मुलीच्या 35 वर्षीय आईने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidhyapeeth Police Station) फिर्य़ाद दिली आहे. पोलिसांनी प्रशांत पोपट रेवडे Prashant Papat Revde (वय-28) याच्यावर आयपीसी 354, पॉक्सो कलम (POCSO Act) 8,12 नुसार गुन्हा (FIR) दाखल करुन अटक (Arrest) केली आहे. (Pune Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी एकमेकांच्या ओळखीचे आहेत.
आरोपीने फिर्य़ादी यांच्या दहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला जवळ ओढून घेत तिच्यासोबत गैरवर्तन केले.
हा प्रकार फिर्य़ादी यांच्या लक्षात येताच त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरुद्ध तक्रार केली.
पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | Molestation Case Bharti Vidyapeeth Police Station Case Youth Arrested
हे देखील वाचा :
Sharad Pawar | शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याचा शोध लागला; अजित पवारांची माहिती
Dhule News | मस्करी जीवावर बेतली; गुदद्वारात प्रेशर पंपाने हवा भरल्याने तरूणाचा मृत्यू
Murder In Miraj | मिरजमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत पैलवानाचा खून