पुणे : – Pratapseth Dhamale Birthday | पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक प्रतापशेठ ढमाले यांचा 50 वा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात आला. प्रतापशेठ ढमाले प्रत्येक वर्षी आपला वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा करतात. त्यांचा नुकताच 50 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त प्रतापशेठ ढमाले यांनी पुणे शहरात वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविवले.
प्रतापशेठ ढमाले हे मुळचे खेड येथील रहिवासी आहेत. व्यवसायामुळे ते पुणे शहरातील कोथरुड परिसरात स्थायीक झाले आहेत. बांधकाम व्यवसाय सांभाळताना ढमाले यांनी आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो ही भावना मनात ठेवून आजपर्यंत अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. यामाध्यमातून त्यांनी अनेकांना मदत केली आहे. त्यांनी आजपर्यंत शहरात अनेक उपक्रम राबवले आहेत.(Pratapseth Dhamale Birthday)
प्रताप ढमाले यांचा आज वाढदिवस सजरा करण्यात आला. यावेळी त्यांना मित्र परिवार, सामाजिक, व्यावसायिक तसेच
इतर क्षेत्रातील मान्यवरांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
Pune Swargate Crime | अपघाताचे कारण सांगून तरुणाला लुटले, लक्ष्मीनारायण चौकातील घटना