• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

PMSYM | सरकारकडून दरमहिना रू. 3000 मिळवण्यासाठी इथं 46 लाखापेक्षा जास्त लोकांनी केले रजिस्ट्रेशन, जाणून घ्या काय आहे योजना आणि कसा करावा अर्ज?

by nageshsuryavanshi
January 25, 2022
in ताज्या बातम्या, महत्वाच्या बातम्या, राष्ट्रीय
0
PMSYM | pm shram yogi maandhan yojana pmsym you can get 3000 rupee per month check how to apply

File Photo

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PMSYM | प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना (PMSYM) ही असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या सामाजिक सुरक्षेसाठी एक सरकारी योजना आहे. या योजनेच्या मदतीने देशातील मजुरांना सरकारकडून दरमहा 3000 रुपये पेन्शन (Rs.3000 monthly pension) दिली जाते. 2019 मध्ये केंद्र सरकारने प्रधानमंत्री श्रम योगी मानधन पेन्शन योजना (PM Shram Yogi Maandhan Yojana) सुरू केली होती.

eshram च्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत (24 जानेवारी 2022) या योजनेत 46 लाख 17 हजारांहून अधिक मजुरांनी नोंदणी केली आहे. ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर या योजनेबद्दल सविस्तर चला जाणून घेऊया –

दरमहा मिळतील 3000 रुपये
प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेअंतर्गत देशातील 42 कोटी मजुरांना लाभ मिळत आहे. या योजनेत 18 ते 40 वर्षे वयोगटातील मजूर अर्ज करू शकतात, त्यांना 60 वर्षे वयापर्यंत प्रत्येक महिन्याला 55 ते 200 रुपये हप्ता भरावा लागेल.

वयाची 60 वर्षे ओलांडल्यानंतरच कामगारांना पेन्शनची रक्कम मिळण्यास सुरुवात होते. या योजनेंतर्गत, वयाची 60 वर्षे ओलांडल्यानंतर, मजुरांना दरमहा 3,000 रुपये म्हणजे वार्षिक 36,000 रुपये मिळतील. (PMSYM)

प्रधानमंत्री मानधन योजनेची पात्रता-

– वय 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असावे.

– करदाते या योजनेत गुंतवणूक करू शकत नाहीत.

– EPFO, NPS, ESIC अंतर्गत कव्हर असू नये.

– अर्जदाराचे मासिक उत्पन्न 15000 रुपयांपेक्षा कमी असावे.

– अर्जदाराचे स्वतःचे बचत बँक खाते किंवा जनधन बँक खाते असणे आवश्यक आहे.

– या कक्षेत रस्त्यावरील विक्रेते, हेड लोडर, वीटभट्टी कामगार, मोची, कचारा वेचणारे, घरकामगार, धोबी, रिक्षाचालक, ग्रामीण भूमिहीन मजूर, शेतमजूर, बांधकाम कामगार, विडी कामगार, हातमाग कामगार, चामडे कामगार इत्यादींचा समावेश होतो.

द्यावी लागतील ही कागदपत्रे

1. आधार कार्ड (Aadhaar Card)

2. ओळखपत्र

3. बँक पासबुक (Bank Passbook)

4. पासपोर्ट आकाराचा फोटो

5. अर्जदाराचा पूर्ण पत्ता

6. मोबाईल नंबर

असा करा अर्ज
– प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेसाठी maandhan.in/shramyogi वर लॉग इन करा.

– होम पेजवर Click Here to Apply Now या लिंकवर क्लिक करा, त्यानंतर Self Enrollment वर क्लिक करा.

– मोबाईल नंबर एंटर करा आणि Proceed वर क्लिक करा.

– आता अर्जदाराचे नाव, ईमेल आयडी, कॅप्चा कोड भरल्यानंतर ओटीपी मिळेल, तो भरा.

– आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. फॉर्म सबमिट करण्यापूर्वी प्रिंट आवश्य काढा.

Web Title :- PMSYM | pm shram yogi maandhan yojana pmsym you can get 3000 rupee per month check how to apply

Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update

Pune Crime | हरियाणा आणि दिल्लीतील तब्बल 22 गुन्ह्यात वाँटेड असणाऱ्या तोतया कस्टम अधिकाऱ्याला पुणे पोलिसांकडून अटक, पोलिसांना ‘संमोहित’ करुन झाला होता फरार

IPS Sanjay Latkar | नांदेडचे सुपुत्र आणि झारखंडचे अपर पोलीस महासंचालक संजय लाठकर यांना राष्ट्रपती पदक जाहीर

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ; जाणून घ्या आजचे नवीन दर

Tags: Aadhaar cardbank passbookCentral governmentClick Here to Apply NowEPFOeSHRAMESICinvestmentlatest marathi newslatest news on PM Shram Yogi Maandhan Yojana Newslatest PM Shram Yogi Maandhan Yojanamarathi in PM Shram Yogi Maandhan Yojana NewsNPSpm shram yogi maandhan yojanaPM Shram Yogi Maandhan Yojana NewsPM Shram Yogi Maandhan Yojana News marathi newsPM Shram Yogi Maandhan Yojana News today marathiPM Shram Yogi Maandhan Yojana todayPM Shram Yogi Maandhan Yojana today NewsPMSYMProceedRs.3000 monthly pensionSelf Enrollmenttoday’s PM Shram Yogi Maandhan Yojana Newsआधार कार्डओळखपत्रकेंद्र सरकारगुंतवणूकप्रधानमंत्री श्रम योगी मान-धन योजनेबँक पासबुक
Previous Post

Pune Crime | हरियाणा आणि दिल्लीतील तब्बल 22 गुन्ह्यात वाँटेड असणाऱ्या तोतया कस्टम अधिकाऱ्याला पुणे पोलिसांकडून अटक, पोलिसांना ‘संमोहित’ करुन झाला होता फरार

Next Post

TATA AIA Life Insurance | ‘या’ प्लानमध्ये ABD, HCB पासून प्रीमियमच्या 105% रिटर्न मिळवण्याची संधी, जाणून घ्या सविस्तर

Next Post
TATA AIA Life Insurance | tata aia life insurance abd and hcb benefits given under sampoorna raksha supreme

TATA AIA Life Insurance | 'या' प्लानमध्ये ABD, HCB पासून प्रीमियमच्या 105% रिटर्न मिळवण्याची संधी, जाणून घ्या सविस्तर

File photo
औरंगाबाद

Aurangabad Crime | पती-पत्नीची निर्घृण हत्या; घरात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने शहरात प्रचंड खळबळ

May 23, 2022
0

औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाइन - Aurangabad Crime | औरंगाबाद शहरातील एक धक्कादायक घटना समोर (Aurangabad Crime) आली आहे. एका दाम्पत्याचा घरात...

Read more
Ajit Pawar On PDCC Bank Recruitment | recruitment of 800 posts in pune district bank (PDCC Bank) soon announcement by deputy chief minister ajit pawar

Ajit Pawar On PDCC Bank Recruitment | ‘गुणवत्तेनुसार पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 800 जागांची भरती होणार’ – अजित पवार

May 23, 2022
Nitesh Rane On Sanjay Raut | bjp nitesh rane taunts shiv sena leader and mp sanjay raut at kalyan visit

Nitesh Rane On Sanjay Raut | ‘अयोध्येचं जाऊ द्या, संजय राऊतांनी मुंबई-महाराष्ट्रात एकटं फिरुन दाखवावं’; नितेश राणेंचा निशाणा

May 23, 2022
Monkeypox Bioweapon | what is monkeypox russia monkeypox bioweapon

Monkeypox रशियाचे Bioweapon आहे का? काय आहे हे आणि असे होऊ शकते का?

May 23, 2022
Shivsena MP Sanjay Raut | shivsena will contest two rajya sabha seats says shivsena leader sanjay raut

Shivsena MP Sanjay Raut | संभाजीराजेंच्या उमेदवारीवरून संजय राऊतांचं मोठं विधान; म्हणाले – ‘आम्ही अपक्षाला पाठिंबा देणार नाही, शिवसेना 2 जागा लढवणारच’

May 23, 2022
Pune Crime | Attempt To Murder Case In Bharti Vidyapeeth Police Station Limits

Pune Crime | दसर्‍याच्या भांडणातून चुलत भावाने डोक्यात वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न; भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात FIR

May 23, 2022
Mutual Fund Investment | mutual fund how and in how many days can a fund of crores be made with a sip of rs 200 understand here

Mutual Fund Investment | 200 रुपयांच्या SIP ने कशाप्रकारे आणि किती दिवसात बनवू शकता कोट्यवधीचा फंड? समजून घ्या

May 23, 2022
Petrol Diesel Price | petrol diesel fuel price today maharashtra government reduced vat but did not change the rates of petrol and diesel taday what is the reason

Petrol Diesel Price | राज्यात व्हॅट कमी केल्याचं सांगितलं, पण दिलासा नाहीच; पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात नाहीच

May 23, 2022
Maharashtra Monsoon Rain Update | monsoon rain update mumbai maharashtra konkan

Maharashtra Monsoon Rain Update | मान्सूनच्या प्रवासात अडथळा ! महाराष्ट्रात आता ‘या’ दिवशी बरसणार सरी – IMD

May 23, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Pune Court | Supplementary chargesheet against MLA Anil Bhosale, Shailesh Bhosale, Mangaldas Bandal and 7 others in Shivajirao Bhosale Sahakari Bank embezzlement case.
क्राईम

Pune Court | शिवाजीराव भोसले सह. बँकेचं 496 कोटीचं अपहार प्रकरण ! आमदार अनिल भोसले, शैलेश भोसले, मंगलदास बांदल यांच्यासह ‘या’ 7 जणांविरूध्द कोर्टात 7380 पानी पुरवणी दोषारोप पत्र

September 15, 2021
0

...

Read more

Ajit Pawar on OBC Political Reservation | ‘मध्यप्रदेशप्रमाणे महाराष्ट्रात देखील ओबीसींना आरक्षण मिळणार” – अजित पवार

3 days ago

Anti Corruption Bureau (ACB) Kolhapur | 5 हजाराची लाच मागितल्याप्रकरणी मंडल अधिकाऱ्यांसह पंटर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

2 days ago

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ; जाणून घ्या आजचे दर

2 days ago

Diabetes Foods | डायबिटीजच्या रूग्णांनी ‘या’ भाज्या कधीही खाऊ नयेत, शुगर अचानक होते हाय; जाणून घ्या

2 days ago

Money Laundering Case | नवाब मलिकांचे पाय खोलात ! डॉन दाऊदशी संबंध असल्याचे सकृतदर्शनी पुरावे; न्यायालयाचे निरीक्षण

2 days ago

Indian Post Office New Facility | खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी ! पोस्ट ऑफिसने आणली नवीन सुविधा; जाणून घ्या सविस्तर

3 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat