पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pimpri Chinchwad RTO | उपप्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी चिंचवड येथे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी येणाऱ्या वाहनांचे कामकाज ११ एप्रिलपासून सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत करण्यात येईल. (Pimpri Chinchwad RTO)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
यापूर्वी वाहन योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत करण्यात येत होते. वेळेतील बदलाची सर्व वाहनाधारकांनी तसेच नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी केले आहे. (Pimpri Chinchwad RTO)
Web Title :- Pimpri Chinchwad RTO | Vehicle eligibility certificate changed at the time of renewal
हे देखील वाचा :
Pune Crime News | कोंढव्यात 46 लाखांचे अमली पदार्थ जप्त
Pune Crime News | हडपसर पोलिसांकडून वाहन चोरीचे 14 गुन्हे उघडकीस, 10 लाखाचा मुद्देमाल जप्त