• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Personal Finance | Fixed Deposit केल्यानंतर व्याजासह मिळतात हे 5 फायदे, जाणून घ्या सविस्तर

by nageshsuryavanshi
March 7, 2022
in महत्वाच्या बातम्या, राष्ट्रीय
0
Personal Finance | five benefits of fixed deposit know the reasons to invest in fixed deposits apart from interest rate

File Photo

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Personal Finance | भारतात फिक्स्ड डिपॉझिट (Fixed Deposit) हे अजूनही गुंतवणुकीचे उत्तम (Good Investment) साधन मानले जाते. या गुंतवणुकीत जोखीम कमी असते. व्याज देखील मिळते. मात्र, जास्त रिटर्नसाठी (High Return), बरेच लोक एफडी घेण्याऐवजी म्युच्युअल फंड (Mutual Funds) किंवा इतर ठिकाणी गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात. (Personal Finance)

मात्र, जर तुम्हाला तुमच्या पैशांवर गॅरंटीसह रिटर्न (Guaranteed Return) हवा असेल तर FD हा एक चांगला पर्याय आहे. यामध्ये फक्त व्याज मिळत नाही तर एकत्र अनेक फायदे आहेत. तुम्ही एफडीवर कर्ज (Loan On Fixed Deposits) किंवा ओव्हरड्राफ्ट सुविधा (Overdraft) घेऊ शकता. यामध्ये विमा संरक्षण देखील उपलब्ध आहे. (Personal Finance)

एफडीचे फायदे जाणून घ्या…

1. कर्ज किंवा ओव्हरड्राफ्ट सुविधा (Loan Or Overdraft Facility)

अनेक बँका एफडीच्या आधारावर ओव्हरड्राफ्ट सुविधाही देतात. एफडी ही गॅरंटी आहे. याचा अर्थ असा की जर तुम्ही कर्जाची परतफेड करू शकत नसाल तर कर्जाची रक्कम तुमच्या एफडीद्वारे कव्हर केली जाईल. तुम्ही इतर कोणत्याही गुंतवणुकीशी एफडीची तुलना करत असाल तरी हे देखील लक्षात ठेवा की तुम्हाला एफडीवर कर्ज मिळू शकते.

2. विमा संरक्षण (Insurance Protection)
तुम्ही कोणत्याही बँकेत एफडी केली असेल, तर तुम्हाला त्यावर डिपॉझिट इन्श्युरन्स आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनचे विमा संरक्षण मिळते. जर तुमची बँक डिफॉल्ट झाली किंवा दिवाळखोर झाली, तर तुम्हाला या विमा संरक्षण अंतर्गत रु. 5 लाखांपर्यंत मिळतील. यामध्ये मुद्दल आणि व्याज दोन्ही समाविष्ट असेल. याचा अर्थ तुम्हाला गॅरंटी नक्कीच मिळेल. 5 लाखांपर्यंत पैसे परत मिळण्याची हमी असेल.

3. मोफत जीवन विम्याचे फायदे (Benefits Of Free Life Insurance)
अशा अनेक बँका आहेत ज्या एफडी केल्यानंतर मोफत जीवन विम्याचा अतिरिक्त लाभ देतात. बँका अशा ऑफर देतात जेणेकरून त्या अधिकाधिक लोकांना एफडीकडे आकर्षित करू शकतील. या अंतर्गत बँका त्यांच्या ग्राहकांना एफडी रकमेच्या समतुल्य जीवन विमा देतात. यामध्ये वयोमर्यादा देखील आहे. (Personal Finance)

4. मिळतील कराचे फायदे (Get Tax Benefits)
तुम्ही 5 वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी एफडी केल्यास, तुम्ही प्राप्तीकर कायदा,
1961 च्या कलम 80 सी अंतर्गत त्यावर कर सूट मागू शकता. या अंतर्गत तुम्ही एका वर्षात 1.5 लाख रुपयांपर्यंत कर सूट घेऊ शकता. मात्र, जर तुम्ही 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीची एफडी केली तर तुम्हाला कर भरावा लागेल. सर्व बँकांकडून वर्षभरात मिळणारे व्याज 40 हजार रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्यावरही कर भरावा लागेल.

5. गॅरंटीसह रिटर्न
एफडीची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यामध्ये तुम्हाला खात्रीशीर रिटर्न मिळतो. याचा अर्थ असा की जर तुम्ही 5 वर्ष, 10 वर्ष किंवा कितीही वर्षांसाठी एफडी करत असाल तर यामध्ये माहीत असते की तुम्हाला मॅच्युरिटीवर किती पैसे मिळणार आहे. कारण एफडी फिक्स्ड रिटर्न देते. तर, म्युच्युअल फंड, NPS, ELLS यांसारख्या गुंतवणुकीतील रिटर्न दरवर्षी बदलतो आणि शेअर बाजाराच्या वाटचालीवर अवलंबून असतो.

Web Title :- Personal Finance | five benefits of fixed deposit know the reasons to invest in fixed deposits apart from interest rate

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

Jio Cheapest Plan | 336 दिवसाची व्हॅलिडिटी आणि रोजचा खर्च अवघा 4.64 रुपये, तुम्ही पाहिलात का Jio चा सर्वात स्वस्त प्लान?

Post office Scheme | दरमहिना जमा करा 5 हजार रुपये, मॅच्युरिटीवर मिळेल 8 लाख रुपयांचा फंड; जाणून घ्या पूर्ण कॅलक्युलेशन

Pune Crime | रिक्षाचालकाने तिघा साथीदारांसह तरुणाला लुबाडले; मंगळवार पेठेत चाकूचा धाक दाखवून PhonePe द्वारे घेतले पैसे

Tags: bank customerBank Defaultbank fixed depositbank-fdbenefits of fixed depositBenefits Of Free Life InsuranceBest Fixed Deposit SchemeCredit Guarantee CorporationDeposit insuranceELLSFdFD fixed returnFixed depositFixed Deposit InvestmentGet Tax BenefitsGood InvestmentGuaranteed returnHigh ReturnInsurance ProtectionInterestinterest rateinvest in fixed depositslatest marathi newslatest news on Personal Financelatest Personal FinanceLoan On Fixed DepositsLoan Or Overdraft Facilitymarathi Personal Finance newsMaturitymutual fundMutual Fund InvestmentMutual fundsNPSOverdraftPersonal FinancePersonal Finance latest newsPersonal Finance latest news todayPersonal Finance marathi newsPersonal Finance news today marathirate of interestStock markettoday’s Personal Finance newsएफडीएफडी फिक्स्ड रिटर्नएफडीवर कर्जओव्हरड्राफ्टकर फायदेकर्ज किंवा ओव्हरड्राफ्ट सुविधाक्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनगॅरंटीसह रिटर्नडिपॉझिट इन्श्युरन्सफिक्स्ड डिपॉझिटफिक्स्ड डिपॉझिट गुंतवणुकबँक एफडीबँक ग्राहकबँक डिफॉल्टमॅच्युरिटीमोफत जीवन विमा फायदेम्युच्युअल फंडम्युच्युअल फंड गुंतवणुकरिटर्नविमा सरंक्षणव्याजशेअर बाजार
Previous Post

Jio Cheapest Plan | 336 दिवसाची व्हॅलिडिटी आणि रोजचा खर्च अवघा 4.64 रुपये, तुम्ही पाहिलात का Jio चा सर्वात स्वस्त प्लान?

Next Post

LIC Dhan Rekha Plan | एलआयसीची ‘ही’ पॉलिसी जबरदस्त ! 90 दिवसापासून 55 वर्षापर्यंची व्यक्ती सुद्धा करू शकते गुंतवणूक, कर्जासह 125 टक्के ‘सम अश्युर्ड’चा सुद्धा लाभ

Next Post
LIC Dhan Rekha Plan | lic dhan rekha policy invest eligible person from 90 days to 55 years with loan also benefit of 125 percent sum assured

LIC Dhan Rekha Plan | एलआयसीची 'ही' पॉलिसी जबरदस्त ! 90 दिवसापासून 55 वर्षापर्यंची व्यक्ती सुद्धा करू शकते गुंतवणूक, कर्जासह 125 टक्के 'सम अश्युर्ड'चा सुद्धा लाभ

Maharashtra Political Crisis | cm uddhav thackeray resign from his post Maharashtra Political Crisis
ताज्या बातम्या

Maharashtra Political Crisis | सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री आणि आमदारकीचा राजीनामा दिला

June 29, 2022
0

मुंबई : बहुजननामा  ऑनलाइन - Maharashtra Political Crisis | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या सर्वात जवळचे सहकारी शिवसेनेचे...

Read more
Maharashtra Political Crisis | Floor test majority test will be held tomorrow supreme court order maharashtra political crisis

Maharashtra Political Crisis | ठाकरे सरकारला ‘सुप्रीम’ धक्का ! उद्याच होणार बहुमत चाचणी; जाणून घ्या सुप्रीम कोर्टात नेमका काय झाला युक्तीवाद

June 29, 2022
Jayant Patil | was this your last cabinet ncp leader and minister jayant patil spoke clearly on the question of the journalist

Jayant Patil | ही तुमची शेवटची कॅबिनेट होती का ? पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर जयंत पाटील म्हणाले…

June 29, 2022
CM Uddhav Thackeray | thank you for cooperating with me chief minister uddhav thackerays last speech in the cabinet

CM Uddhav Thackeray | ‘मला माझ्याच लोकांनी दगा दिला, सहकार्याबद्दल धन्यवाद’; CM उद्धव ठाकरेंनी मानले आभार

June 29, 2022
Maharashtra Cabinet Meeting | approval to rename sambhajinagar of aurangabad and osmanabad as dharashiv in cabinet meeting thackeray government

Maharashtra Cabinet Meeting | औरंगाबाद-उस्मानाबादच्या नामांतराचा प्रस्ताव मंजूर, मंत्रीमंडळाच्या बैठकीत महत्त्वाच्या प्रस्तावांना मंजूरी

June 29, 2022
Shivsena | otherwise you will not be able to smile at the rebellious mlas of guwahati by shahaji patil

Shivsena | एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदारांकडून शरद पवारांविरुद्ध तुफान फटकेबाजी

June 29, 2022
Mukesh Ambani Succession Plan | mukesh ambani succession plan reliance industries retail telecom petrochemical green energy business

Mukesh Ambani Succession Plan | 3 मुलांमध्ये आपल्या उद्योगाची अशी विभागणी करणार मुकेश अंबानी, मुलीनंतर आता मुलावर जबाबदारी

June 29, 2022
Benefits Of Home Exercise | exercise to loose or reduce belly fat

Benefits Of Home Exercise | पोटाची चरबी कमी करायचीय?; मग जिमला जाण्यापेक्षा घरच्या घरीच करा एक्सरसाईज, होईल फायदा

June 29, 2022
Pune Crime | Pune Police Crime Branch SS Cell Raids On Gambling Den Of Appa Kumbhar Samarth Police Station Barne Road

Pune Crime | कारवाई केल्यानंतरही अप्पा कुंभारचे जुगार अड्डे सुरुच असल्याचे उघड; बारणे रोडवरील जुगार अड्ड्यावर छापा

June 29, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Breakfast Tips breakfast tips benefits of makhana and oats eat in breakfast energy foods
आरोग्य

Breakfast Tips | सकाळी उठून नाश्त्यात खा ‘या’ 2 गोष्टी, होतील जबरदस्त लाभ, अनेक आजार राहतील दूर

February 17, 2022
0

...

Read more

Chandrakant Patil | ‘महापूजा करायला कोणते मुख्यमंत्री येणार हे विठुमाउलींनाच ठाऊक’ – चंद्रकांत पाटील

7 days ago

Raju Shetty | ‘भाजपा ‘या’ 3 जणांच्या माध्यमातून राज्य सरकार उलथवण्याचा प्रयत्न’ – राजू शेट्टी

6 days ago

Fatty Liver Disease | लिव्हरमध्ये फॅट वाढण्याचे संकेत आहेत ‘ही’ लक्षणे, उशीर होण्यापूर्वीच व्हा सावध; जाणून घ्या

20 hours ago

Maharashtra Monsoon Update | राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण, तर काही ठिकाणी जोर’धार’

2 days ago

Edible Oil Prices | सर्वसामान्यांना दिलासा ! खाद्यतेलाच्या दरात घट; मोदी सरकारचा निर्णय

7 days ago

Ajit Pawar | ‘मी कधीच दुजाभाव केला नाही, निधीत काटछाट केली नाही’ अजित पवारांचे बंडखोर आमदारांना उत्तर

7 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat