मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मुंबई पोलीस दलात मोठी पदभरती (Mumbai Police Recruitment 2021) करण्यात येणार आहे. मुंबई पोलीस दलामध्ये पदभरती (Mumbai Police Recruitment 2021) करण्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. विधि अधिकारी (Law Officer) या पदासाठी ही भरती होणार आहे. पोलीस दलात 34 जागांसाठी ही भरती होणार आहे. पात्र उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज (Offline application) करायचे असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 ऑगस्ट 2021 आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
या पदासाठी होणार भरती
विधी अधिकार (Law Officer) – एकूण जागा 34
शैक्षणिक पात्रता
विधि अधिकारी या पदासाठी अर्ज करु इच्छिणाऱ्या उमेदवारांनी लॉ (Law) मध्ये पदवी घेतली असणे आवश्यक आहे. तसेच अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता
अर्ज पाठवण्याबाबतची संपूर्ण माहिती आणि फॉर्म www.mumbaipolice.gov.in या वेबसाईटवर देण्यात आली आहे.
नोटिफिकेश पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://mumbaipolice.gov.in/
Web Title :- mumbai police recruitment 2021 openings for law graduates
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update