• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

MP Raksha Khadse | शिवसेना नेत्याची रक्षा खडसेंवर टीका; म्हणाले – ‘खासदारालाच अर्ज भरता येत नसेल तर…’

by Balavant Suryawanshi
October 25, 2021
in जळगाव, ताज्या बातम्या, राजकारण, राजकीय
0
MP Raksha Khadse | mp cant fill simple application what to call it gulabrao patil

File Photo

जळगाव : बहुजननामा ऑनलाईन  – जिल्हा बँक निवडणुकीत (jalgaon district central cooperative bank) भाजपच्या (BJP) एका खासदाराचा आणि एका आमदाराचा अर्ज बाद झाला आहे. यावरून आता राजकारण चांगलेच तापले आहे. महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यातच आता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही यामध्ये उडी घेतली आहे. त्यांनी थेट भाजप खासदार रक्षा खडसे (MP Raksha Khadse) यांच्यावर निशाणा साधत खासदारालाच (MP Raksha Khadse) अर्ज भरता येत नसेल तर तो काय गुलाबराव पाटलाने केला काय? अशा शब्दांत असा टोला लगावला आहे.

 

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

 

 

रविवारी गुलाबराव पाटील (Shivsena Minister Gulabrao Patil) यांच्या उपस्थितीत शहरात आयोजित मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचा समारोप सोहळा पार पडला. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. गुलाबराव पाटील म्हणाले की, एखाद्या कार्यकर्त्याचा अर्ज बाद (MP Raksha Khadse) झालं आणि त्याने असे आरोप केले तर ठीक आहे. त्याला कळत नसेल आपण समजून घेऊ पण खासदाराचाच अर्ज बाद होत असेल तर तो काय गुलाबराव पाटलाने बाद केला का? असा खोचक प्रश्नही त्यांनी केला. अर्ज तुम्ही चुकीचा भरायचा, तो निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने बाद करायचा, यात माझा रोल नाही. (MP Raksha Khadse) निवडणूक निर्णय अधिकारी काय मी नियुक्त केलेत का? त्यामुळे अर्ज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बाद केले. असे आरोप भाजपने करावे, हे चुकीचे आहे. अर्ज भरणाऱ्याला ते कळलं पाहिजे. भाजप नेते अपील करू शकतात. आरोप केले पाहिजेत पण त्यामध्ये काही तरी तथ्य असले पाहिजे, असा चिमटाही त्यांनी काढला.

सर्व पक्षीय नेत्यांनी यापूर्वीही जिल्हा बँकेची निवडणूक लढवली होती. मी पण यावेळी पालकमंत्री म्हणून त्यासाठी प्रयत्न केले. पण शेवटी तसे झाले नाही. मला आडमुठेपणा करायचा असता तर मी पहिल्यांदाच म्हंटल असत की मला निवडणूक लढवायची आहे.
माझेही बिनविरोधचेच प्रयत्न होते. जिथे जिल्ह्याचे हीत आहे, तिथे सर्वांनी एकत्र रहावे, अशी माझी कायम भूमिका आहे असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

Web Title : MP Raksha Khadse | mp cant fill simple application what to call it gulabrao patil

 

  • Shambhuraje Desai | गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाईंनी घेतली पोलिसांची ‘झाडाझडती’, अधिकार्‍याचे उपटले कान
  • Pune Crime | लहान बाळाला ढकलून दिल्याच्या रागातून भरदिवसा खून, पुणे जिल्ह्यातील खळबळजनक घटना
  • NCB Officer Sameer Wankhede | वारंवारच्या आरोपांविरोधात NCB अधिकारी समीर वानखेडेंची कोर्टात धाव; एनसीबीचाही अर्ज
Previous Post

Shambhuraje Desai | गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाईंनी घेतली पोलिसांची ‘झाडाझडती’, अधिकार्‍याचे उपटले कान

Next Post

Pune News | पुण्याच्या हडपसरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात तरुण जखमी; साडेसतरा नळी आणि भोसले वस्ती परिसरात दहशतीचे वातावरण

Next Post
pune news leopard in hadapsar of pune attack on two youth who went for morning walk

Pune News | पुण्याच्या हडपसरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात तरुण जखमी; साडेसतरा नळी आणि भोसले वस्ती परिसरात दहशतीचे वातावरण

Pune Crime | Shocking The father was showing the girl a pornographic video Lingerie photos and videos taken by sister FIR on mother father sister
क्राईम

Pune Crime | धक्कादायक ! वडिलच मुलीला दाखवत होते पोर्नोग्राफी व्हिडिओ; बहिणीने काढले अंतवस्त्रातील फोटो व व्हिडिओ, आई वडिल, बहिणीवर FIR

May 16, 2022
0

पुणे : बहुजननामा ऑनलाइन- Pune Crime | वर्क फ्रॉम होम (Work From Home) करत असलेल्या एका 23 वर्षाच्या तरुणीला तिचे...

Read more
Pune Pimpri Crime | demand for rs 11 crore ransom from builder of pimpri chinchwad of pune

Pune Pimpri Crime | पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाकडे 11 कोटीची खंडणीची मागणी

May 16, 2022
Migraine Pain | 5 ways you can get rid of migraine pain

Migraine Pain | कडक उन्हाळ्यात मायग्रेनच्या त्रासाने असाल त्रस्त तर करा ‘हे’ खास उपाय, लवकर मिळेल आराम; जाणून घ्या

May 16, 2022
High Court | chhattisgarh high court observed wife wife constraining husband to get separated from parents is cruelty

High Court | ‘पतीला पालकांपासून विभक्त करणं ही पत्नीची क्रुरता’ – उच्च न्यायालय

May 16, 2022
PMPML E-Bus | PMPML's e-bus service at Sinhagad suspended temporarily from May 17

PMPML E-Bus | ‘पीएमपीएमएल’ची सिंहगडावरील ई-बस सेवा 17 मे पासून तात्पुरत्या कालावधीसाठी स्थगित

May 16, 2022
Worst Foods For Metabolism | weight loss diet worst foods for your metabolism avoid eating these things for thin waist

Worst Foods For Metabolism | कधीही कमी होणार नाही तुमचे वजन, जर खात रहाल ‘या’ 5 गोष्टी, जाणून घ्या

May 16, 2022
Health Benefits Of Raw Mango | benefits of raw mango for diabetes patients to control blood sugar level

Health Benefits Of Raw Mango | शुगर पेशेंटसाठी खूप लाभदायक आहे कैरी, इम्युनिटी सुद्धा वाढवते; जाणून घ्या तिचे फायदे

May 16, 2022
Punit Balan Group Women's Premier League | 7th Puneet Balan Group Women's Premier League T-20 Cricket Tournament; Fight for the title among the Neutralus, Smart Lions teams!

Punit Balan Group Women’s Premier League | सातवी ‘पुनित बालन ग्रुप महिला प्रिमियर लीग’ अजिंक्यपद T-20 क्रिकेट स्पर्धा; न्युट्रीलियस, स्मार्ट लायन्स् संघांमध्ये विजेतेपदासाठी लढत !

May 16, 2022
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray | morning oath taking by bjp and ncp devendra fadnavis slams cm uddhav thackeray

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतला मुख्यमंत्र्यांचा समाचार; म्हणाले..

May 16, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

MP Raksha Khadse | mp cant fill simple application what to call it gulabrao patil
जळगाव

MP Raksha Khadse | शिवसेना नेत्याची रक्षा खडसेंवर टीका; म्हणाले – ‘खासदारालाच अर्ज भरता येत नसेल तर…’

October 25, 2021
0

...

Read more

Punit Balan Group Women’s Premier League | सातवी ‘पुनित बालन ग्रुप महिला प्रिमियर लीग’ अजिंक्यपद T-20 क्रिकेट स्पर्धा; वॉरीयर्स स्पोर्ट्स क्लब संघाची विजयाची हॅट्रीक

3 days ago

Pune Crime | दर महा 40 % ! सावकाराच्या त्रासाला कंटाळून व्यावसायिक बेपत्ता; तगादा लावणार्‍या सावकाराला अटक

1 day ago

Sambhajiraje Chhatrapati | संभाजीराजेंची भाजपला सोडचिठ्ठी? 12 मे रोजी पुण्यात जाहीर करणार नवी भूमिका

5 days ago

NCP president Sharad Pawar | केतकी चितळेने केलेल्या असभ्य टिकेवर शरद पवारांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले…

2 days ago

Maharashtra Co-operation Department | सहकार विभागाचा मोठा निर्णय ! सोसायटीची नोंदणी करतानाच कन्व्हेयन्सची पुर्तता

5 days ago

Sayaji Hotels | सयाजीचा होतोय महाराष्ट्रभर विस्तार औरंगाबादमध्ये नवीन एनराईज हॉटेल सुरू

3 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat