बहुजननामा ऑनलाईन टीम – Mouni Roy Bold Video Viral | बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री मौनी रॉयनं (Mouni Roy) तिच्या अभिनयानं स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ती सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय पाहायला मिळते. तर सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर तिनं एक व्हिडिओ (Mouni Roy Bold Video Viral) शेअर केला आहे.
मौनी रॉयनं शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये तिच्या मैत्रिणींसोबत चालतांना दिसत आहे. तीन ब्लॅक ऍण्ड व्हाईट कलरची ब्रालेट घातली असून, खाली शॉर्ट घातले आहे. पायामध्ये हिल्सची सॅंडल घातली असून, तिनं आपले केस मोकळे सोडले आहे. व्हिडिओच्या (Bold Video) बॅकग्राऊंडला ऑन माय माइंड हे गाणं चालू आहे.
–
मौनीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. तिनं आपल्या टीम सोबत या व्हिडिओमध्ये चांगला डान्स केला आहे. व्हिडिओमध्ये ती सगळ्यांमध्ये आकर्षक दिसत असून, नेटकऱ्यांना हा व्हिडीओ प्रचंड आवडला आहे.
दरम्यान, मौनीनं करिअरची सुरुवात छोट्या पडद्यापासून केली. मौनी ‘नागिन’ (Naagin ) या सिरीयलमध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून झळकली. ‘नागिन’मधील पात्रानं चाहत्यांचं चांगलंच मन जिंकलं. लवकरच ती आगामी चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’ (Bramhastra) मध्ये दिसणार आहे. नुकतंच ‘ब्रह्मास्त्र’चं मोशन पोस्टर (Bramhastra – Motion Poster Out) रिलीज झाला असून, चहाते या चित्रपटासाठी आतुर झाले आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Amit Shah | ‘मोदी सरकारचे काही निर्णय चुकीचे असू शकतील, पण…’ – अमित शाह (व्हिडिओ)
ST Workers Strike | एसटी कर्मचाऱ्यांवर ‘मेस्मा’ लागणार? परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले…
Samantha Prabhu | समंथा करणार बाॅलिवूडमध्ये पदार्पण, तापसीसोबत दिसणार ‘या’ चित्रपटात