• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Monsoon 2022 Update | गुड न्यूज ! यावर्षी मान्सून येणार 5 दिवस आधीच, हवामान विभागाने वर्तवला अंदाज; महाराष्ट्रात 20 मेनंतर पावसाचा इशारा

by nageshsuryavanshi
May 13, 2022
in ताज्या बातम्या, मुंबई
0
Monsoon 2022 Update | monsoon 2022 update will arrive early 5 days says imd

File Photo

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Monsoon 2022 Update | पावसाचे आगमन हा सर्वांसाठीच उत्सुकतेचा विषय असतो. शेतकरी असो की सर्वसामान्य माणूस, दरवर्षी पावसाची आतुरतेने वाट पाहत असतात. आता पावसाच्या आगमनाबाबत एक आनंदाची बातमी आली. कारण मान्सून वेगाने वाटचाल करत असून तो राज्यात लवकर येईल, असा अंदाज हवामान विभागाने Indian Meteorological Department (IMD) वर्तवला आहे. (Monsoon 2022 Update)

हवामान विभागाने दिलेल्या माहिती नुसार, रविवारी अंदमानात मोसमी पाऊस दाखल होऊ शकतो. यावर्षी पाच दिवस आधीच मान्सून अंदमानात पोहोचू शकतो. बंगालच्या उपसागरात असनी चक्रीवादळ शांत होताच कमी दाबाचे पट्टे तयार झाले असून यामुळे मान्सूनचा मार्ग सोपा झाला आहे.

राज्यात मान्सूनचे आगमन 27 मे ते 2 जूनदरम्यान
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, दक्षिण अंदमान आणि बंगालच्या उपसागरात 15 मे रोजीच मान्सूनचे आगमन होऊ शकते. बंगालच्या उपसागरात बुधवारी संध्याकाळी कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने आंध्र प्रदेश आणि रायलसीमाच्या किनारपट्टीवर अतिवृष्टी सुरू आहे. (Monsoon 2022 Update)

या वार्‍यांचा वेग किनारपट्टीवर ताशी 40 ते 50 किलोमीटर आहे. या सर्व घडामोडींमुळे मान्सूनचे आगमन 5 दिवस आधीच होईल. मान्सून केरळमध्ये 20 ते 26 मेपर्यंत दाखल होईल. तसेच तळकोकणात मान्सून 27 मे ते 2 जूनपर्यंत दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

राज्यात 20 मेपर्यंत पावसाचा इशारा
20 मे पासून राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात 20 मे ते 26 मेपर्यंत पावसाचा इशारा देण्यात आला. हवामान विभागाने दिलेल्या इशार्‍यानुसार पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात 27 जूननंतरही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात आर्द्रता वाढल्याने हवामान ढगाळ राहील. यामुळे राज्यात तापमान कमी राहू शकते.

Web Title :- Monsoon 2022 Update | monsoon 2022 update will arrive early 5 days says imd

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा :

How To Live A Long Life | दीर्घायुष्य पाहिजे तर सेवन करा ‘या’ गोष्टी, शास्त्रज्ञांनी सांगितला निरोगी जीवनाचा फार्म्युला; जाणून घ्या

Sanjeevani Karandikar | बाळासाहेब ठाकरे यांची लहान बहीण संजीवनी करंदीकर यांचे पुण्यात निधन; अंत्यसंस्कारासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता

Anil Deshmukh | माजी गृहमंत्री अनिल देखमुखांना न्यायालयाकडून झटका

Tags: andamanAndhra PradeshCentral MaharashtraCyclone AsaniFarmer'sGoogle Breaking NewsGoogle Breaking News In MarathiGoogle News In MarathiIMDIndian Meteorological DepartmentKeralakonkanlatest marathi newsLatest Marathi News On Googlelatest Monsoon 2022 UpdateLatest News On Googlelatest news on Monsoon 2022 Updatemarathi Monsoon 2022 Update newsMarathwadamonsoonMonsoon 2022 UpdateMonsoon 2022 Update latest newsMonsoon 2022 Update latest news todayMonsoon 2022 Update marathi newsMonsoon 2022 Update news today marathipunerainSouth Konkantemperaturetoday’s Monsoon 2022 Update newsWestern Maharashtraअंदमानअसनी चक्रीवादळआंध्र प्रदेशकेरळकोकणगुगल ताज्या मराठी बातम्यागुगल मराठी बातम्यातळकोकणतापमानदक्षिण कोकणपश्चिम महाराष्ट्रपाऊसपुणेमध्य महाराष्ट्रमराठवाडामान्सूनशेतकरीहवामान विभाग
Previous Post

Gold Silver Price Today | सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी ! आठवडाभरात सोन्याच्या दरात 1500 रुपयांची मोठी घट; जाणून घ्या

Next Post

Back Pain | कंबरदुखीपासून लवकर मिळेल आराम ! केवळ अवलंबा डॉक्टरांनी सांगितलेल्या ‘या’ 6 घरगुती पद्धती; जाणून घ्या

Next Post
Back Pain | lower back pain relief home remedies backed by science ways to relieve back pain naturally

Back Pain | कंबरदुखीपासून लवकर मिळेल आराम ! केवळ अवलंबा डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' 6 घरगुती पद्धती; जाणून घ्या

Please login to join discussion
Pune News | Samarpit Ayog Pune tour! The role played by political parties, social organizations and citizens in the Pune division through statements
ताज्या बातम्या

Pune News | समर्पित आयोगाचा पुणे दौरा ! पुणे विभागातील राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी निवेदनाद्वारे मांडली भूमिका

May 21, 2022
0

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - Pune News | राज्यातील नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या बाबतीत स्थानिक स्वराज्य संस्थांनिहाय राजकीय मागासलेपणाच्या स्वरुपाची व...

Read more
Metro AG | metro ag looking for partner to sell stake in cash and carry india interested firm reliance d mart tata group

Metro AG | भारतातून व्यवसाय गुंडाळण्याच्या तयारीत Metro, अंबानी-दमानी आणि टाटांशी केला संपर्क

May 21, 2022
LIC Revise Its Investment Policy | lic will change itself it will revise its investment policy

LIC Revise Its Investment Policy | LIC ने स्वत:ला बदलण्याचा बनवला प्लान, आता विचारपूर्वक करणार आपल्या फंडाची गुंतवणूक

May 21, 2022
Sharad Pawar And Brahmin Community | We will discuss with the Chief Minister about setting up of 'Parashuram Mahamandal' for the Brahmin community; Assurance of Sharad Pawar

Sharad Pawar And Brahmin Community | ब्राम्हण समाजासाठी ‘परशुराम महामंडळ’ स्थापन करण्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करू; शरद पवारांचे आश्‍वासन

May 21, 2022
Devendra Fadnavis on Thackeray Government | BJP leader devendra fadnavis nawab malik maha vikas aghadi obc reservation maharashtra thackeray government

Devendra Fadnavis on Thackeray Government | फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा; म्हणाले – ‘नवाब मलिकांसाठी नव्हे तर आरक्षणासाठी धडपड केली असती तर…’

May 21, 2022
Diabetes Warning | diabetes warning symptoms on your feet you should never ignore

Diabetes Warning | पायांवर दिसतात डायबिटीजचे ‘हे’ 3 संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष; जाणून घ्या

May 21, 2022
Nana Patole on Shivsena | congress leader nana patole slams to shiv sena on saamana editorial sanjay raut

Nana Patole on Shivsena | नाना पटोलेंचा शिवसेनेवर जोरदार निशाणा; म्हणाले – ‘बलिदानाची पार्श्वभूमी नसणाऱ्यांना काँग्रेस काय कळणार ?’

May 21, 2022
Aurangabad Crime | 19 year old girl murder in aurangabad out of Devagiri College campus one sided love

Aurangabad Crime | औरंगाबाद हादरलं ! एकतर्फी प्रेमातून 200 फूट ओढत नेत कॉलेज जवळ 19 वर्षीय तरुणीची हत्या

May 21, 2022
Skin Care Tips | skin care tips skin care routine oats face pack

Skin Care Tips | चेहरा काही दिवसातच स्वच्छ करते ‘ही’ गोष्ट, असा उजळपणा की पहातच राहतील लोक; केवळ असा करा वापर

May 21, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Pune News | Samarpit Ayog Pune tour! The role played by political parties, social organizations and citizens in the Pune division through statements
ताज्या बातम्या

Pune News | समर्पित आयोगाचा पुणे दौरा ! पुणे विभागातील राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी निवेदनाद्वारे मांडली भूमिका

May 21, 2022
0

...

Read more

Punit Balan Group Women’s Premier League | सातवी ‘पुनित बालन ग्रुप महिला प्रिमियर लीग’ अजिंक्यपद T-20 क्रिकेट स्पर्धा; न्युट्रीलियस संघाला विजेतेपद

4 days ago

7th Pay Commission | खुशखबर ! सरकारी कर्मचार्‍यांच्या सॅलरी अकाऊंटमध्ये येतील 2 लाख रूपये, मिळेल 18 महिन्यांचा DA एरियर – कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये होणार निर्णय

2 days ago

Maharashtra Monsoon Update | मान्सून अरबी समुद्रात दाखल ! राज्यात काही भागात पावसाची दमदार हजेरी

24 hours ago

ACB Trap On Lady Police Inspector | लाच प्रकरणी महिला पोलिस निरीक्षक ‘गोत्यात’, पोलिस हवालदार लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात, पीआय मॅडमचा शोध सुरू

2 days ago

Arthritis | सांधेदुखीच्या रूग्णांसाठी रामबाण ठरू शकतो ‘हा’ आयुर्वेदिक उपाय, यूरिक अ‍ॅसिड कमी करण्यासाठी उपयोगी; जाणून घ्या

7 days ago

How To Control Blood Pressure And Blood Sugar Level Naturally | सकाळी उठताच घरात लावलेल्या या 3 वनस्पतींची पाने खा, संपूर्ण दिवसभर Blood Sugar आणि BP वाढण्याचे टेन्शन संपेल

17 hours ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat