• Latest
MNS Chief Raj Thackeray | bjps offer to mns raj thackerays suggestive statement what happened in the mns office bearers meeting

MNS Chief Raj Thackeray | भाजपची मनसेला युतीची ऑफर, राज ठाकरेंचे सूचक विधान; म्हणाले…

August 14, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मनपा आयुक्त विक्रम कुमार, अभिनेत्री चित्रांगदा सिंग यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पांचे दर्शन

September 27, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | ‘मयूरपंख रथा’तून निघणार ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक; सायंकाळी 7 वाजता होणार मिरवणुकीला प्रारंभ

September 27, 2023
Punit Balan At Dagdusheth Ganpati

Punit Balan At Dagdusheth Ganpati | पुनीतदादा बालन यांनी केली सपत्नीक ‘दगडूशेठ’ गणपतीची आरती ! ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट’कडून बालन दाम्पत्याचा सत्कार करून गौरव

September 26, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | अभिनेत्री रकुल प्रित सिंग, अभिनेता शरद केळकर, IPS रविंद्र शिसवे, IPS कृष्ण प्रकाश, IAS डॉ. सागर डोईफोडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या श्रींचे दर्शन, केली आरती

September 26, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | अजित पवार, पंकजा मुंडे, शोभाताई धारीवाल यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पांचे दर्शन

September 25, 2023
Master Stroke Sports Fortnight

Master Stroke Sports Fortnight | चांगले खेळाडू तयार करण्यासाठी मोलाचे योगदान व्हावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

September 25, 2023
Ganpati Immersion 2023

Ganpati Immersion 2023 | पुण्यातील प्रमुख गणपती मंडळे सायंकाळी 6 नंतर विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार (व्हिडिओ)

September 25, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Pune

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Pune | तालसम्राट पद्मश्री शिवमणी, विचारवंत सदानंद मोरे, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, भाजपच्या चित्रा वाघ, आ. रविंद्र धंगेकर, अभिनेत्री कायनात अरोरा, अभिनेता शिव ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या बाप्पांचे दर्शन

September 24, 2023
Sharad Pawar Praful Patel

Ajit Pawar | शरद पवार व प्रफुल्ल पटेल यांच्या एकत्र फोटोमुळे चर्चांना उधाण, अजित पवार म्हणाले…

September 24, 2023
Pune Police Crime Branch

Pune Crime News | बुलेट आणि यामाहा गाडी चोरणारे दोन अट्टल वाहनचोर गुन्हे शाखेकडून गजाआड, 2 गुन्हे उघड

September 24, 2023
FIR On BJP Former Corporator Uday Joshi - Cheating Case

Pune Crime News | भाजपचे माजी नगरसेवक उदय जोशींवर गुन्हा दाखल; गुंतवणुकीचे आमिष दाखवून साडे पाच कोटींचा घातला गंडा, 100 जणांची 25 कोटींची फसवणूक केल्याचा अंदाज

September 24, 2023
Faraaskhana Police Station

Pune Crime News | पोलीस चौकीसमोर पोलिस असल्याचा माज आला का म्हणत हवालदाराची पकडली कॉलर; दोघा गुंडांसह सहा जणांना अटक

September 24, 2023
Friday, September 29, 2023
  • Login
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

MNS Chief Raj Thackeray | भाजपची मनसेला युतीची ऑफर, राज ठाकरेंचे सूचक विधान; म्हणाले…

in ताज्या बातम्या, मुंबई, राजकीय
0
MNS Chief Raj Thackeray | bjps offer to mns raj thackerays suggestive statement what happened in the mns office bearers meeting

File Photo

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन –आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबईत घेतली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा असा आदेश राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी पदाधिकाऱ्यांना दिला आहे. यावेळी त्यांनी युतीबाबत भाष्य केलं आहे. भाजपकडून युतीची (BJP-MNS Alliance) ऑफर आलेली आहे. मात्र, अद्याप आपण कोणताही निर्णय घेतलेला नाही, असं राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितल्याची माहिती मिळत आहे.

Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update

मनसेच्या बैठकीमध्ये लोकसभा-विधानसभा निवडणुकी (Assembly Election) बाबत चर्चा झाली. त्यात लोकसभा निहाय मतदारसंघात मनसेची टीम जाणार, तिथल्या परिस्थितीचा आढावा घेणार त्यानंतर पुढील कार्यक्रम हाती घेणार असल्याचे बैठकीत ठरले. मनसे-भाजपा-शिंदे गटासोबत (Shinde Group) युतीत जाणार अशी चर्चा सुरु आहे. त्यावरही राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी पदाधिकाऱ्यांना थेट सांगितले की, भाजपकडून आपल्याला ऑफर आहे. परंतु मी त्यावर अजून निर्णय घेतलेला नाही. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि नुकतेच युतीत सामील झालेले अजित पवार (Ajit Pawar) यांचे भाजप काय करणार, पुढचे गणित कसं जुळवणार याची स्पष्टता नाही. त्यामुळे मी अजून निर्णय घेतला नाही. युतीबाबत तुम्ही चर्चा करु नका. सध्या पक्ष वाढवणे हे महत्त्वाचे असल्याचे राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सांगितले.

शरद पवार-अजित पवार गुप्त बैठकीवर भाष्य

राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गुप्त बैठकीबाबत (Secret Meeting) बोलताना राज ठाकरे म्हणाले, एक टीम आधी पाठवली दुसरी पण लवकरच जाईल. अजित पवार आणि शरद पवार यांना भेटण्याची जागा ‘चोर’डीया यांच्या घरीच मिळाली हे कमाल आहे, असे राज ठाकरे म्हणाले.

महापालिका निवडणुका होणार नाहीत

महाराष्ट्रात सध्या जो राजकीय घोळ झालाय त्यावरुन वाटत नाही पालिका निवडणुका (Municipal Election)
आता लागतील असे वातावरण सध्या दिसत नाही. परंतु आता निवडणुका लोकसभेच्या लागतील.
त्यासाठी आम्ही चाचपणी आणि तयारी सुरु केली आहे, असं राज ठाकरे म्हणाले.
तसेच पदाधिकाऱ्यांना लोकसभेच्या तयारील लागण्याचे आदेश यावेळी देण्यात आले.

Web Title : MNS Chief Raj Thackeray | bjps offer to mns raj thackerays suggestive statement what happened in the mns office bearers meeting

  • Pune Fire Brigade News | पुणे अग्निशामक दलातील दोघांना ‘गुणोत्कृष्ट अग्निशमन सेवा पदक’ जाहीर
  • Maharashtra Police | देशातील 140 पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट तपसासाठी ‘केंद्रीय गृहमंत्री पदक’ जाहिर, महाराष्ट्र पोलिसांना एकही पदक नाही
Tags: Ajit PawarAssembly electionBJP-MNS allianceEknath ShindeLok Sabha electionsMNS chief Raj ThackerayMunicipal electionncp chief sharad pawarnewsNews BreakingNews GoogleNews Google IndiaNews Headlines For Todaynews indiaNews Latest IndiaNews Maharashtranews marathiNews Of The DaySecret meetingShinde Groupअजित पवारउपमुख्यमंत्री अजित पवारएकनाथ शिंदेगुप्त बैठकपालिका निवडणुकाभाजपमनसेमनसे प्रमुख राज ठाकरेमनसे-भाजपा-शिंदे गटमुंबईमुंबई न्युजमुंबई मराठी बातम्याराज ठाकरेराष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवारलोकसभा निवडणुकलोकसभा निहाय मतदारसंघलोकसभा-विधानसभा निवडणुक
Previous Post

Pune Fire Brigade News | पुणे अग्निशामक दलातील दोघांना ‘गुणोत्कृष्ट अग्निशमन सेवा पदक’ जाहीर

Next Post

Maharashtra Political News | आजारपणाचं कारण पुढे करणार, शिंदेंना हटवून अजितदादांना मुख्यमंत्री करण्याचा डाव तर नाही ना? – विजय वडेट्टीवार

Related Posts

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune
ताज्या बातम्या

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मनपा आयुक्त विक्रम कुमार, अभिनेत्री चित्रांगदा सिंग यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पांचे दर्शन

September 27, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune
ताज्या बातम्या

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | ‘मयूरपंख रथा’तून निघणार ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक; सायंकाळी 7 वाजता होणार मिरवणुकीला प्रारंभ

September 27, 2023
Punit Balan At Dagdusheth Ganpati
ताज्या बातम्या

Punit Balan At Dagdusheth Ganpati | पुनीतदादा बालन यांनी केली सपत्नीक ‘दगडूशेठ’ गणपतीची आरती ! ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट’कडून बालन दाम्पत्याचा सत्कार करून गौरव

September 26, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune
ताज्या बातम्या

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | अभिनेत्री रकुल प्रित सिंग, अभिनेता शरद केळकर, IPS रविंद्र शिसवे, IPS कृष्ण प्रकाश, IAS डॉ. सागर डोईफोडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या श्रींचे दर्शन, केली आरती

September 26, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune
ताज्या बातम्या

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | अजित पवार, पंकजा मुंडे, शोभाताई धारीवाल यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पांचे दर्शन

September 25, 2023
Master Stroke Sports Fortnight
क्रिडा

Master Stroke Sports Fortnight | चांगले खेळाडू तयार करण्यासाठी मोलाचे योगदान व्हावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

September 25, 2023
Next Post
Maharashtra Political News | congress opposition leader vijay wadettiwar claims ajit pawar to replace eknath shinde as maharashtra cm

Maharashtra Political News | आजारपणाचं कारण पुढे करणार, शिंदेंना हटवून अजितदादांना मुख्यमंत्री करण्याचा डाव तर नाही ना? - विजय वडेट्टीवार

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In